खुलता कळी खुलेना या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील मानसी म्हणजे मयुरी देशमुखने रसिक प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ भूमिकेने मानसीने प्रेक्षकांना भावते. आणि मानसीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर… मयुरी देशमुख लग्नबंधनात अडकली आहे. आशुतोष भोकरे असं मयुरीच्या जोडीदाराचं नाव आहे.

7

2

6

4

3

1