बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे आपल्या दमदार अॅक्टिंग आणि बोल्ड सिनसाठी लोकप्रिय आहे. सिनेमा पार्च्डमध्ये तिच्या या बोल्डनेसचा अंदाज आपण पाहिलाच आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राधिका आपटेची चर्चा जोरदार होत आहे. कारण पुन्हा एकदा राधिका आपटेचा एक न्यूड व्हिडिओ वायरल झाला आहे.

राधिकाच्या नव्या सिनेमातील हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओत राधिका शॉवर खाली न्यूड उभी असल्याचं दिसत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार असं सांगितलं जातं की, तिच्या बम्बईरिया या सिनेमातील हा न्यूड व्हिडिओ आहे. या सिनेमात ती मेघना या नावाचं कॅरेक्टर साकारत आहे.

असं सांगितलं जातं की, राधिका या अगोदरपासून आपल्या न्यूड सिनेमांसाठी चर्चेत राहिलेली आहे. बम्बईरिया यांचे निर्देशक माइकल यांच्यानुसार फिल्ममध्ये राधिकाचा फोन एक चोर घेऊन पळून जातो. आणि राधिका त्याचा पाठलाग करते. कारण फोनमध्ये राधिकाचा आंघोळकरताना व्हिडिओ आहे. आणि यासाठीच ती घाबरते की हा व्हिडिओ इतर कुणाच्या हाती लागेल.