मुंबई: साउथची अभिनेत्री सीरत कपूर सध्या भलतीच चर्चेत आली आहे. आपल्या बोल्ड आणि अनेकांचा कलेजा खलास करणारे फोटोशूट हे या चर्चेचे प्रमुख कारण आहे. अगदी ताजेच असलेल्या या फोटोशुटमधील काही फोटो सीरतने इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना भलतेच आवडले असून, सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

सीरतने जे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याखाली एख छानशी कमेंटही लिहीली आहे. आपल्या फोटोखाली सरीता ‘राजसी अंदाज और स्टायलिश’ असे लिहीते. सीरतचा जो फोटो व्हायरल होत आहे त्यात ती अधीक मादक दिसते. एक फर कोट सारखा दिसणारा पोषाख तिने परिधान केला असून, त्यात ती अत्यंत रिवीलिंग आणि बोल्ड दिसते.

दरम्यान, सीरत कपूरने साऊथमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. त्यातील अनेक चित्रपटांमध्ये ती लोकप्रीयही ठरली आहे. तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की, लवकरच ती नागार्जुनसोबत ‘राजू गरी गधी 2’मध्ये झळकरणार आहे. (हेही वाचा, अभिनेत्रीची सेक्स व्हिडिओ विकण्याचा प्रयत्न; पॉर्न साईटवर कोट्यवधीची बोली)

R.E.G.A.L 👑 Stylist @eshaoberoi Photographer @taani_a H&M @rituugandhi #yourhighness

A post shared by Seerat Kapoor (@seeratkapoorofficial) on

🔥 Stylist @eshaoberoi #photoaday

A post shared by Seerat Kapoor (@seeratkapoorofficial) on

A slice of some beach bikini bling! ✨👙👑 Stylist @eshaoberoi #pink #wearityourway

A post shared by Seerat Kapoor (@seeratkapoorofficial) on

Back down 👮🏻‍♀️ Stylist @eshaoberoi Photographer @taani_a H&M @rituugandhi #her

A post shared by Seerat Kapoor (@seeratkapoorofficial) on

एक्टींसोबत सीरतने दिग्दर्शनातही आपली ओळख दाखवली आहे. तिने रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’मध्येही असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. काम केले आहे.