आरोग्य

Page - 1

News

'COVISELF'ने 15 मिनिटांत करा कोरोना टेस्ट, कसा करायचा वापर घ्या जाणून!

Health India.com News Desk May 20, 2021 12:05 PM IST

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने 'कोविसेल्फ' या कोरोना टेस्ट किटला मंजूरी दिली आहे. या टेस्ट किटच्या माध्यमातून आता घर बसल्या कोरोना टेस्ट करणे सोपे झाले आहे.

हे आहेत काजूचे महत्त्वाचे फायदे; हृदय निरोगी ठेवण्यासह अनेक आजारांपासून होते संरक्षण

Health India.com News Desk May 12, 2021 4:17 PM IST

काजू हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. आरोग्यासाठी काजू अतिशय फायदेशीर असतात. काजूचा वापर चवदार आणि गोड पदार्थांमध्ये केला जातो. अनेक डिशमध्ये गार्निशिंगसाठी देखील काजू वापरले जातात. काजूमध्ये प्रथिने, फायबर, झिंक, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स या सारखे पोषक घटक असतात.

कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी का धोकादायक? वैद्यकीय संशोधन परिषदनं सांगितलं हे कारण...

Health India.com News Desk May 12, 2021 3:00 PM IST

देशात कोरोनाव्हायरसची दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दररोज 4 लाखांहून जास्त नागरिक कोरोनाबाधित होत आहेत

Summer Tips For Childrens: उन्हाळ्यात हिट स्ट्रोकपासून असा करा लहान मुलांचा बचाव

Health India.com News Desk May 10, 2021 12:33 PM IST

एप्रिल महिना सुरू आहे आणि आता उन्हाळा (Summer) देखील हळूहळू वाढत आहे. आपल्या सर्वांनी उन्हाळ्यामध्ये (summers season) विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Covid Positive Diet:कोरोना पॉझिटिव्ह असल्यास काय खावे?, आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिला सल्ला

Health India.com News Desk May 10, 2021 12:12 PM IST

देशामध्ये कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरुच आहे. कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) जास्तच धोकादायक होत चालली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जास्तच त्रासदायक आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत आहे.

सुरुवातीला स्वस्त असलेली सीरमची 'कोविशिल्ड' लस का झाली महाग? आदर पुनावाला यांनी सांगितले कारण

Health India.com News Desk May 6, 2021 8:45 PM IST

जगातली सर्वात मोटील लस निर्माता भारतीय कंपनी (Serum Institute of India) कोविशिल्ड लसीची किंमत का वाढली यावस स्पष्टीकरण दिले आहे. सुरुवातीला कोविशिल्ड लसीची (Covishield vaccine) किंमत कमी होती. मात्र, आता खासगी रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या लसीची किंमत सीरमने 600 रुपये निर्धारीत केली आहे.

लस घ्यायची आहे! मग 'गुगल मॅप'वर शोधा तुमच्या जवळचे लसीकरण केंद्र

Health India.com News Desk May 6, 2021 5:50 PM IST

आता तुम्हाला गुगल मॅपवर (Google Maps) एका क्लिकवर जवळचे चाचणी केंद्र (Testing Centre) आणि लसीकरण केंद्र (Vaccination Centre) शोधता येणार आहे.

कोरोना काळात कायम ठेवा शरीरातील ऑक्सिजन पातळी; जाणून घ्या या सोप्या टिप्स

Health India.com News Desk May 6, 2021 5:49 PM IST

कोरोनाची ही दुसरी लाट (socond wave) लहान मुलं आणि तरुणांसाठी देखील धोकादायक (Dangerous) ठरत आहे. अशात शरीरातील ऑक्सीजनची पातळी (Oxygen levels in body) मेंटेन ठेवणे ही महत्वाचे ठरते.

18 वर्षांवरील नागरिकांचे 1 मेपासून होणार लसीकरण, Co-WIN अॅपवर अशी करा नोंदणी

Health India.com News Desk May 6, 2021 5:46 PM IST

केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण (vaccination) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाल CoWIN या आरोग्य सेतू अॅपवर (Aarogya Setu APP) 28 एप्रिलपासून नोंदणी करावे लागेल.

लॉकडाऊन काळात मुलांमध्ये वाढला तणाव, अशी घ्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी

Health India.com News Desk May 6, 2021 5:35 PM IST

देशामध्ये कोरोनाचा (Corona virus) कहर सुरुच आहे. कोरोना रुग्ण आणि मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोनाच्या (Covid-19) दैनंदिन आकडेवारीने तीन लाखांचा आकडा पार केला आहे.

उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा कोथिंबीरचा फेसपॅक, होतील अनेक फायदे!

Health India.com News Desk May 6, 2021 5:18 PM IST

जेवणामध्ये कोथिंबीरचा वापर केल्यामुळे खूपच चांगली चव येते. पण तुम्हाला हे माहिती आहे का जेवणाची चव वाढविण्यासोबतच चमकदार त्वचेसाठी देखील कोथिंबीरचा वापर केला जातो.

वर्क फ्रॉम होम दरम्यान छोटासा ब्रेक घ्या, नाहीतर करावा लागेल मोठ्या समस्येचा सामना

Health India.com News Desk May 6, 2021 5:17 PM IST

कोरोना विषाणूचा (Corona virus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जगभरामध्ये वर्क फ्रॉम होमला (Work From Home) जास्त प्राधान्य दिले जात आहे. अनेक कंपन्या अशा आहेत ज्यांचे कर्मचारी गेल्या दीड वर्षांपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत.

Home remedies: कोरोना झाल्यानंतर चव, गंध घेण्याची क्षमता पुन्हा आणण्यासाठी करा घरगुती उपाय

Health India.com News Desk May 6, 2021 5:06 PM IST

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये (Corona Patient) असलेल्या लक्षणांबद्दल सांगायचे झाले तर ताप, सर्दी, खोकला आणि थकवा याव्यतिरिक्त गंध न येणे आणि चव न लागणे ही प्रमुख लक्षणे मानली जातात.

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.