काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ६९ वर्षीय सोनिया गांधींना ताप असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. वाराणसीमध्ये झालेल्या रोडशोनंतर सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाला. या अगोदर १४ ऑगस्टला सोनिया गांधी यांना डिसचार्ज मिळाला. तसेच डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, सध्या त्यांना अशक्तपणा आहे.

त्याचप्रमाणे सोनिया गांधी यांच्या शोल्डरची इन्जरी डॉ प्रतिक गुप्ता पाहत आहे. त्यानंतर काँग्रेसच्या प्रमुखांनी सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये आर्मी रिसचर्जमधून शिफ्ट करण्यात आले.