रोजच्या नोकरीला कंटाळला आहात. काही तरी वेगळं किंवा तुम्हाला आवड असलेल्या क्षेत्रात नोकरी करण्याचा विचार करताय. मग, ही बातमी जरूर वाचा. माझगाव येथील डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये भरती आहे. जवळ जवळ ४६८ जागांसाठी भरती आहे.

१) बॅकलॉग ३५ जागांसाठी भरती
ज्युनिअर ड्राफ्टमन – ४ जागा
स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन – ३ जागा
फिटर – ३ जागा
पाईप फिटर – ५ जागा
इलेक्ट्रिशियन – ३ जागा
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर – ३ जागा
इलेक्ट्निक मेकॅनिक – २ जागा
पेंटर ५ जागा
कारपेंटर ३ जागा
मशिनिस्ट १ जागा
कॉम्पोझिच वेल्डर १ जागा
रीगर २ जागा

२) अनफिल्ड ७ जागा
वरिष्ठ वैद्यकीय सहाय्यक – १ जागा
पाईप फिटर ६ जागा

३) बॅकलॉग PWD ६ जागांसाठी भरती
ज्युनिअर ड्राफ्टमॅन १ जागा
फिटर १ जागा
पाईप फिटर १ जागा
इलेक्ट्रॉनिकल मेकॅनिक १ जागा
पेंटर १ जागा
कॉम्पोझिट वेल्डर १ जागा

४) करंट व्हॅकेन्सी ४२० जागांसाठी
ज्युनिअर QC तपासणीस ७ जागा
वरिष्ठ वैद्यकीय सहाय्यक १ जागा
ड्रायव्हर १ जागा
ज्युनिअर ड्राफ्टसमॅन ३ जागा
ज्युनिअर प्लानर एस्टिमेटर २ जागा
ज्युनिअर प्लानर एस्टिमेटक (Elec / Elecr) १ जागा
ज्युनिअर QC तपासणीस १ जागा
स्ट्रक्टरल फॅब्रिकेटर ९२ जागा
फिटर ५७ जागा
पाईप फिटर ३३ जागा
इलेक्ट्रिशियन ३६ जागा
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर ४ जागा
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक १९ जागा
पेंटर २७ जागा
कारपेंटर ९ जागा
मशिनिस्ट ६ जागा
ब्रास फिनिशर ६ जागा
कॉम्प्रेसर अटेंडेंट १ जागा
मिलराईट मेकॅनिक १ जागा
कॉम्पोझिट वेल्डर ३५ जागा
रीगर ३८ जागा

सेमी स्किल्ड ग्रेड
सुरक्षा शिपाई २ जागा

सेमी स्किल्ड ग्रेड
फायर फायटर ११ जागा
चिपर ग्राइंडर २६ जागा
शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर ड्राफ्टसमॅन – १० वी उत्तीर्ण आणि ड्राफ्टसमॅन प्रमाणपत्र
ज्युनिअर प्लानर एस्टिमेटर – १० वी, १२ वी उत्तीर्ण २) ५५ गुणांसह डिप्लोमा किंवा समतुल्य
ज्युनिएर QC तपासणीस – १० वी उत्तीर्ण ५५ टक्के गुणांसह डिप्लोमा
स्टोअर कीपर – १0वी , १२ वी उत्तीर्ण ५५ गुणांसह डिप्लोमा
फिटर – १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – १० वी उत्तीर्ण आणि स्ट्रक्टर फिटर / फॅब्रिकेटर प्रमाणपत्र
रीगर – रिगर प्रमाणपत्र
कॉम्प्रेसर अटेंडेट – १० वी उत्तीर्ण आणि मेकॅनिक मशीन साधन देखभालमध्ये NAC
ब्रास फिनिशर्स – १० वी उत्तीर्ण आणि ब्रास फिनिशर्स प्रमाणपत्र
मशिनिस्ट – १० वी उत्तीर्ण आणि मशिनिस्ट प्रमाणपत्र
मिलराईट मेकॅनिक – १० वी उत्तीर्ण आणि मिलराईट मेकॅनिक प्रमाणपत्र
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक प्रमाणपत्र
इलेक्ट्रिशियन – १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन प्रमाणपत्र

Reference : https://majhinaukri.in/mazagon-dock-limited-recruitment/