२९ वर्षाच्या या महिला पायलटचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. आकाशासोबत गप्पा मारणाऱ्या या पायलटला जमिनीवर आल्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमते. तिला पाहताच तिच्या चाहत्यांची नजर रोखली जाते. ही महिला पायलट आहे म्हणून ती इतकी लोकप्रिय नाही. मात्र तिने जगभरात फिरून जे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्यामुळे तिला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळत आहे.

t

Malin Rydqvist हे प्रोफेशनने पायलट आहे. आणि ती बोईंग ७३७ हे विमान चालवते. मात्र ती महिला पायलट आहे हे तिच्या लोकप्रियतेचं खरं कारण नाही. खरं कारण असं आहे की, मलिनचे जगभरातील चाहते हे तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे प्रेमात पडले आहेत.

malin-rydqvist-hot-pilot-instagram-8

तिचे हे सुंदर फोटो कोणत्या कॉकपिटमध्ये नाही तर जगभरातील सुंदर ठिकाणी घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तिने दिलेल्या सुंदर पोज या तिच्या चाहत्यांना अजून आकर्षित करत आहेत. Malin ला योगा करण्यास प्रचंड आवडते. त्यामुळे ती जेव्हा कधी जमिनीवर असते तेव्हा ती योगा करणं पसंद करते. कारण योगा केल्यामुळे तिला अतिशय रिलॅक्स वाटतं. आणि या योगासोबतच ती तिची वेगवेगळे फोटो काढते आणि तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

malin-rydqvist-hot-pilot-instagram-7

Malin च्या या योगाची जादू इतकी पसरली आहे की तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स झाले आहेत. Flymeyoga या नावाने ती आपल्या फोटोंना प्राधान्य देते. आणि सोशल मीडियावर शेअर करते.

malin-rydqvist-hot-pilot-instagram-5

Malin ला या फोटोंमध्ये आपण अनेक आसन करताना पाहतो. शीर्ष आसनापासून ते अगदी नटराज आसनापर्यंत सारे आसन ती तिच्या फोटोंमध्ये अपलोड करते. Malin ने योगा करणं २००८ मध्ये सुरू केलं आहे. २००८ मध्ये Malin चे स्नोबोर्डिंग एक्सीडेंटमुळे पाठीला त्रास झाला होता.

15319143_10154775315746738_4191458243311026327_n

15267598_10154775315646738_5616870020346457591_n

15241832_10154775315631738_4102716198653419715_n

15241396_10154775315806738_7673146904440685359_n

15220077_10154775315791738_8477882010102319304_n

15202741_10154775315636738_6084471470605626545_n

15202725_10154775315586738_4382209000638215082_n

15193519_10154775315761738_8468475481661623147_n

tt

Image Credit : Flymeyoga