अनेक लोक फारच रोमॅंटीक असतात. त्यामुळे त्यांच्या रोमॅंटीक स्वभावाला कोठे बहर येईल हे सांगता येत नाही. पण, गंमत अशी की या लोकांची अडचण तेव्हा होते, जेव्हा त्यांचा मूड रोमॅंटीक असतो आणि त्यांना तशी संधी मिळत नाही. कारण, अजूबाजूला लोकांचा गराडा असतो. खास करून हे लोक जेव्हा ऑफिसमध्ये असतात तेव्हा अनेकदा असे होते. आम्हाला तुमच्या प्रॉब्लेमची कल्पना आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्या खास जागा. जेथे तुम्हाला करता येईल मनसोक्त रोमान्स. अट फक्त एकच की हे सर्व या ठिकाणी करत असातना कोण तुम्हाला पाहणार नाही. याची काळजी घ्यावी लागेल…

ऑफिसमध्ये रोमान्स करण्याच्या खास जागा – सर्वर रूम – आजकालच्या डिजिटल जमान्यात वह्यांची रजिस्टर्सही कालबाह्य झाली असून, त्यांची जागा कॉम्युटर्सनी घेतली आहे. त्यामुळे ऑफिसमधील अनेक कामे ही लॅपटॉप किंवा कॉम्प्यूटरच्या माध्यमातूनच केली जातात. ऑफिसमध्ये कॉम्युटर म्हटले की, अर्थातच इंटरनेट आले. आता वाय-फाय इंटरनेट म्हटले की, सर्वर रूम आलाच. तर, मंडळी या सर्वर रूमचा वापर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमान्स करण्यासाठी करू शकता. इथे तुम्हाला काहीसा अंधार आणि एकांतही मिळू शकतो.

स्टोर रूम – सर्वसामान्यपणे कोणतेही ऑफिस असले तरी, या रूमला पर्याय असू शकत नाही. तसेच, या रूमचे वैशिष्ट असे की, या ठिकाणी फारशी वर्दळ असत नाही. त्यामुळे लोकांची ये-जा कमी असणारे हे हक्काचे ठिकाण आहे. येथेही आपण रोमान्स करू शकता. (हेही वाचा, मुलींची सुंदर बॉडी पाहून व्हायची उदास… मग तीने स्वत:चीच फिगर…)

ऑफिस डेस्क – तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये उशीरपर्यंत थांबत असाल तर, कोणाला घाबरण्याचे कारण नाही. कारण, ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या डेस्करवरच रोमान्स करू शकता. पण, लक्षत ठेवा की, ऑफिसमध्ये कॅमेरे असू शकतात.

Office Romance
Office Romance

कॉन्फरन्स रूम –  ही जागा रोमान्स करण्याच्या कामी तशी इतर जागांच्या तुलनेत प्रसन्न. इथे तुमच्या रोमान्सला अधिक बहर येऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही रोमान्स करू शकता. पण, ही कॉन्फरन्स रूम असल्यामुळे इथे तुम्हाला फारशी प्रायव्हसी मिळण्याची शक्यता कमी. कारण, इथे लोकांचा वावर अधिक असतो.

वॉशरूम- अनेक ऑफिसमध्ये लेडीज-जेन्ट्स वॉशरूम एकाच ठिकाणी असते. त्यामुळे तुम्ही एकत्र जरी आत गेला तरी फारसा कोणाला संशय येणार नाही. त्यामुळे इथेही तुम्ही तुचा रोमान्स करू शकता. पण,अडचण अशी की तुम्ही मुडमध्ये असताना कोणही भलताच माणूस इथे टपकण्याची शक्यता आहे.तेव्हा इथे थोडे जपून.

… तर मंडळी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी हवा तितका रोमान्सचा आनंद घेऊ शकता. पण, अट इतकीच की ही चोरी कोणाच्या लक्षात येता कामा नये. आणि या ठिकाणी कॅमेरे असून नयेत. नाहितर कितीही गुप्तपणे करा, तुमची चोरी हमकास पकडली जाणारच.