सध्या हरियाणवी सिंगर सपना चौधरी हिच्या गाण्यांची सर्वत्र जोरदार चर्चा होत असल्याचं पहायला मिळत आहे. सपना चौधरीने अनेकांच्या मनात आपली एक जागा निर्माण केली आहे. सर्वांच्या मनावर राज्य करणारी सपना चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र, आता सपना चौधरी चर्चेत आहे ती म्हणजे ती एक नववधू बनल्याने, तसेच तिचा बेडरुममधील व्हिडिओ समोर आल्यामुळे… (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

तुम्ही घाबरून किंवा गोंधळून जाऊ नका. कारण, सिंगर सपना चौधरीचा एक व्हिडिओ अल्बम लाँच झाला आहे ज्याचं नाव आहे कच्ची उम्र असे ठेवण्यात आलं आहे. या व्हिडिओ अल्बममध्ये सपवा चौधरी एका नववधूच्या रुपात पहायला मिळत आहे. या गाण्यात सिंगर सपना चौधरी हिने फक्त गाणंच नाही गायलं तर डान्सही केला आहे. (हे पण पाहा: सोशल मीडियात व्हायरल होत आहे हा हॉट व्हिडिओ, आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला हा व्हिडिओ)

आपल्या खास अदांमुळे युवकांसोबतच वयोवृद्धांपर्यंत पोहचलेली सिंगर सपना चौधरीने काही दिवसांपूर्वी विष प्राषण करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. तसेच आपल्या एका गाण्यामध्ये एका विशिष्ट समुदयाबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने तिच्याविरोधात हरियाणामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.