By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Happy Gudi Padwa 2021 In Marathi: गुड़ी पड़वा पर मराठी में भेजें शुभकामनाएं, देखें खास Messages
इस उत्सव में चार-चांद तभी लगेंगे जब आप अपनों को गुड़ी पड़वा की शुभकामनाएं मराठी में दें.
Happy Gudi Padwa 2021 In Marathi: चैत्र नवरात्रि से हिंदू नववर्ष की शुरुआत मानी जाती है. महाराष्ट्र में धूमधाम से गुड़ी पड़वा पर्व मनाया जाता है.
Trending Now
गुड़ी मतलब विजय और पड़वा यानी चैत्र शुक्ल पक्ष का पहला दिन. ऐसा माना गया है कि इसी दिन सृष्टि का निर्माण हुआ था.
महाराष्ट्र में गुड़ी पड़वा के दिन पूरन पोली बनाई जाती है. महिलाएं नौवारी यानी 9 गज लंबी साड़ी पहनती हैं. पुरुष लाल या केसरिया पगड़ी के साथ कुर्ता-धोती पहनते हैं.
इस उत्सव में चार-चांद तभी लगेंगे जब आप अपनों को गुड़ी पड़वा की शुभकामनाएं मराठी में दें. तो देर किस बात की, देखें खास मराठी विशेज.
चैत्राची नवी पालवी, नवी आशा
चंद्रकोरही दिसतेय नवीन, नव्या वर्षी ‘कोरोना’मुक्तीची अपेक्षा…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
दाराला आंब्याच्या पानांचं तोरण…
रेशमी गुढी अन् कडुनिंबाची पानं…
देवाला श्रीखंडाचा नैवेद्य…
घरात दरवळू दे. मंगलमय वातावरण…
चैत्र गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा…..
नव्या वर्षात नव्या उत्साहानं ऋणानुबंध असेच जपू या…
तुम्हा सगळ्यांना मराठी वर्ष अर्थात गुढी पाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गेलं जुनं वर्ष,
गेला तो जुना काळ,
आली नवी आशा, नवी अपेक्षा
घेऊन येऊ दे निरोगी 2021 चं नवं साल…
मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नांदू दे समृद्धी तुमच्या अंगणी,
भरभरून वाढू दे आनंद तुमच्या जीवनी,
तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी खास या शुभेच्छा,
गुढीपाडव्याच्या शुभदिनी…!
मराठी नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा….
अजून एक वर्ष कमी झालं,
जुनी सुख-दु:ख देखील पडली मागे..
सुख, शांती, यश आणि समृद्धीचं स्वागत करूया
आनंदाची गुढी उभारूया आपल्या दारापुढे..
!! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
गतवर्षीची दु:ख होळीत जाळलीस तू…
बिजलेली आसवे झेलून घेतलीस तू…
जुन्या आठवणी झोळीत साठवून घेतल्यास तू…
चैत्र गुढीपाडव्याला उधळू दे सारा आनंद आकाशी तू…
मराठी नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा…
नव्या वर्षाचं स्वागत नव्या संकल्पांनी करूया..
आपलं आयुष्यात यश… कीर्ती… आनंदानं भरवूया…
नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा….
जीवनात आनंदाची गोडी वाढवणारा चैत्र आला
चला तर मग पुन्हा नव्यानं सुरूवात करुया नवचैतन्याच्या अध्यायाला..
चैत्र गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
मराठी पाऊल पडते पुढे…
आनंदी आणि मांगल्यमय वातवरण होऊ दे सगळेकडे…
नववर्षाचं स्वागत करूया आनंद अन् जल्लोषानं…
आला गुढीपाडव्याचा सण…
हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
चैत्रपाडव्याची नवी पहाट…
कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे…
सगळ्यांच्या आयुष्यात येऊ दे…
सुख-समृद्धीची लाट…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा….
चौफेर होऊ दे आनंदाची बहार..
श्रीखंड आणि पुरीचा गोड स्वाद..
दारी सजली रांगोळी..आसमंतात पतंगाची रांग..
तुम्हास सुखी-समाधानाचं जावो मराठी नववर्षाचं पर्व…
नूतन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…
Also Read:
ब्रेकिंग न्यूज और लाइव न्यूज अपडेट के लिए हमें फेसबुक पर लाइक करें या ट्विटर पर फॉलो करें. India.Com पर विस्तार से पढ़ें Faith Hindi की और अन्य ताजा-तरीन खबरें