Pathan Movie Controversy: नवा वाद! शाहरुख खानला जिवंत जाळेन, अयोध्येच्या संत परमहंस दासांची धमकी
Entertainment India.com News Desk December 21, 2022 12:50 PM IST
Pathan Movie Controversy: बहुचर्चित चित्रपट 'पठाण'वर बहिष्कार (Pathan Film Boycott) घालण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर चक्क शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला जिवंत जाळण्याची धमकी मिळाली आहे.