मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दिशा पाटणी (Actress Disha Patani) सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रीय असणाऱ्या दिशाने पोस्ट केलेले तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Hot And Bold Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतात. तिचे सौंदर्य आणि अदा चाहत्यांना घायाळ केल्याशिवाय राहत नाहीत. अशामध्ये दिशाने समुद्र किनाऱ्यावर बसलेला फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोने चाहत्यांना घायाळ करुन टाकले आहे.Also Read - Drugs Case: अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या भावाला ड्रग्ज प्रकरणी अटक!

Also Read - Raqesh And Shamita Dinner Date: राकेश बापटने अखेर वचन केले पूर्ण, शमिता शेट्टीला डिनर डेटवर गेला घेऊन!

आपल्या बोल्ड लूकवरुन (Bold Look) चर्चेमध्ये राहणारी अभिनेत्री दिशा पाटणी नेहमी आपल्या फोटोंवरुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. यावेळी दिशा पाटणीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर (Instagram) पिंक कलरच्या बिकिनीतील फोटो पोस्ट (Disha Patani In pink bikini) केला आहे. या फोटोने सर्वांना चकीत करुन टाकले आहे. या फोटोमध्ये दिशा पाटणी समुद्र किनाऱ्यावर बसलेली दिसत आहे तिने डोक्यावर पिंक कलरची हॅट (Pink colour Hat) घातली आहे. या फोटोतील दिशाच्या हॉट, सेक्सी आणि मादक अदानी सर्वांना घायाळ करुन टाकले आहे. तिच्या या लूकने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. दिशा पाटणीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Photo Viral) होत आहे. Also Read - Viral Video: कौतुकास्पद! भिंत कोसळताना पाहून आईने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचे असे वाचवले प्राण!

दरम्यान, बॉलिवूडच्या सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये (Bollywood Actress) दिशा पाटणीचे नाव घेतले जाते. अगदी कमी कालावधीमध्ये दिशाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिशा पाटणीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, दिशाचा ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात दिशासोबत अभिनेता सलमान खान (Salman Khan), रणदीप हुड्डा (Randeep Hudda)आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे.