मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूर (Actress Janhvi Kapoor) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ (Photo and Video) पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर (Instagram) जान्हवीचे लाखो फॉलोअर्स आहेत. जान्हवीने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत असते. जान्हवीचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो (Hot Photo) सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याशिवाय राहत नाहीत. जान्हवीने नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीवर टॉपलेस फोटो (Janhvi Kapoor Topless Photo) पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.Also Read - पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये Raveena Tandon चे फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक जबरदस्त पोझ!

Janhvi Kapoor Topless Photo

Janhvi Kapoor Topless Photo

जान्हवीने इन्स्टाग्राम स्टोरीजवर (Instagram Stories) मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी कपूर टॉपलेस दिसत आहे. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट (Black and White) आहे. जान्हवीचा हा फोटो पाहून चाहते तिचे भरभरुन कौतुक करत आहेत. जान्हवीच्या बोल्ड अंदाजने चाहत्यांना घायाळ करुन टाकले आहे. सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चर्चा सुरु आहे. जान्हवीने याआधी देखील तिचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. Also Read - Shamshera मधील 'फितूर' हे रोमँटिक गाणं रिलीज, रोमान्स करताना दिसले रणबीर आणि वाणी!

Also Read - Anupam Khers Post: कलियुगात जन्मलेला श्रावणबाळ पाहून भावूक झाले अनुपम खेर, केलं मोठं आवाहन

दरम्यान, जान्हवी कपूरने ‘धडक’ (Dhadak) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवी कपूर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल ‘मध्ये (Gunjan Saxena: The Kargil Girl) दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर जान्हवी कपूर ‘रुही’ (Ruhi) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत होता. जान्हवी लवकरच ‘गुड लक जैरी’ (Good Luck Jerry) आणि करण जोहरच्या ‘तख्त’ (Takht) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.