Top Recommended Stories

टॉपलेस होऊन पाण्यात उतरली Kiara Advani, तोडक्या कपड्यात दिल्या दिलखेचक अदा.. मादकता पाहून चाहते घायाळ!

कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ती एका पूल साईटवर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर कियाराच्या फोटोचीच चर्चा सुरू झाली आहे. कियाराने फोटो खाली ‘Seas the day’असे कॅप्शन देखील दिले आहे.

Published: January 15, 2022 12:46 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

टॉपलेस होऊन पाण्यात उतरली Kiara Advani, तोडक्या कपड्यात दिल्या दिलखेचक अदा.. मादकता पाहून चाहते घायाळ!

Kiara Advani soaks up the sun in sensual pool pictures: ‘शेरशाह’ची डिंपल अर्थात बॉलिवूड एक्ट्रेस कियारा आडवाणी (Bollywood Actress Kiara Advani) हिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पूर्ण एकदा पार केल्या आहेत. कियारा (Kiara Advani Bikini picture) हिने अत्यंत तोडक्या कपड्यात दिलखेचक अदा देऊन चाहत्यांना (Bollywood News) पुन्हा घायाळ केले आहे. कियाराने तिचे टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करून ऐन थंडीच्या दिवसात तापमान वाढवले आहे. किराया हॉलीडे एन्जॉय करताना दिसत आहे. कियाराचा (Entertainment news) टॉपलेस आणि नो मेकअप लूक पाहून चाहत्यांना अक्षरश: वेड लागण्याची वेळ आली आहे.

Also Read:

कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ती एका पूल साईटवर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर कियाराच्या फोटोचीच चर्चा सुरू झाली आहे. कियाराने फोटो खाली ‘Seas the day’असे कॅप्शन देखील दिले आहे. कियारा कातिल अदासोबत टॉपलेस होऊन पाण्यात उतरली आहे. दिलखेचक अदा देऊन ती चाहत्यांना मदहोश करत आहे. ‘वाह क्या तस्वीर है यार’, अशी कमेंट अभिनेता मनीष पॉल याने दिली आहे. तर ‘लाखों दिलों की धडकन’, असे एकाने कियाराच्या फोटो खाली लिहिले आहे.

You may like to read

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचे झाल्यास ती गेल्या काही दिवसापूर्वी ‘शेरशांह’मध्ये झळकली होती. लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 2’मध्ये दिसणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्राला करतोय डेट…

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोघे प्रत्येक पार्टीत सोबतच दिसतात. परंतु, दोघांनी अद्याप या चर्चेवर मौन सोडलेले नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 12:46 PM IST