मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Actress Sara Ali Khan) आपल्या सौंदर्य आणि क्युटनेसमुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असणारी सारा अली खान नेहमी आपले सुंदर आणि हॉट फोटो पोस्ट (Sara Ali Khan Hot Photos) करत असते. साराने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटातून (Kedarnath Movie) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सारा नेहमी आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी (Sara Ali Khan Bold And Hot Photos) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. साराच्या या अंदा पाहून तिचे चाहते घायाळ झाल्याशिवाय राहत नाही.Also Read - Urvashi Rautela Learning Martial Arts: उर्वशी रौतेला घेतेय मार्शल आर्टची ट्रेनिंग, व्हिडिओ पाहून म्हणाल 'अप्रतिम'

Also Read - Bigg Boss Season 15: बिग बॉस सीझन 15साठी सलमान खानने घेतले ऐवढं मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क!

सारा अली खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Sara Ali Khan Instagram Account) तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये साराने निऑन कलरची बिकिनी घातलेली दिसत आहे. साराच्या या बॅकलेस बिकिनीमधील फोटोंनी सोशल मीडियावर आग लावून टाकली आहे. तिचा हा बोल्ड आणि हॉट अवतार सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. साराने मॅचिंग ब्रेसलेट आणि नेल पेंट लावली आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ करुन टाकले आहे. Also Read - Viral Video: तुम्ही सुद्धा नाश्त्याला टोस्ट खाताय?, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खाणं बंद कराल!

सारा अली खानने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘Don’t judge each day by the harvest you reap but by the seeds that you plant’ साराच्या या फोटोला 12 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसंच तिच्या या फोटोंवर भरभरुन कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.