मुंबई: बॉलिवूड एक्ट्रेस भूमी पेडनेकर (Bollywood Bhumi Pednekar) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चॉकलेटी बिकिनीत हॉट फीगर (Hot fegar) दाखवून भूमी पेडनेकर हिनं धुराळा उडवून दिला आहे. भूमीनं सोशल मीडिलावर हॉट फोटो (Hot Photo) शेअर केले आहेत. भूमीच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून दाद मिळत आहे. भूमीनं पेडनेकरनं (Bhumi Pednekar) चॉकलेटी बिकनीतील फोटो शेअर केला आहे. त्यात तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.Also Read - Bhumi Pednekar B'dy: कधी टॉपलेस तर कधी बिकिनी अवतारातील फोटोंचा धुमाकूळ; पाहा भूमीचे टॉप 10 हॉट फोटोज

भूमी पेडनेकरचा (Bhumi Pednekar) फोटो एका समुद्राच्या बीचवरील आहे. भूमीनं बिकिनीमध्ये ऊन घेताना हा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये ब्राउन हार्ट आयकन आणि #instatravel आणि #love सारखे हॅशटॅगसोबत ‘मन की बात’ लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)


या फोटोमध्ये भूमीचा स्टाइलिश अंदाज पाहायला मिळतोय. फॅन्सच नाही तर इतर सेलेब्सकडूनही भूमीच्या फोटोवर कमेंट मिळत आहे. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप, कियारा आडवाणी यांच्यासह अनेक सिनेतारकांनी भूमीचं कौतुक केलं आहे. एक यूजरनं कमेंट केलं आहे की, ‘ये है बिकिनी शॉट.’ तर दुसरा म्हणाला, ‘वाह शानदार.’

भूमी पेडनेकरच्या (Bhumi Pednekar) वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास ती ‘दुर्गामती’मध्ये दिसली होती. साऊथचा चित्रपट ‘भागमती’चा हा सीक्वल होता. याशिवाय ‘बधाई हो’चा सीक्वल ‘बधाई दो’मध्ये देखील दिसली होती. राजकुमार राव तिच्यासोबत दिसणार आहे. अक्षय कुमारसोबत ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचं देखील भूमीनं शूटिंग पूर्ण केलं आहे.