मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही आपल्या हॉट आणि सेक्सी कारनाम्यांसाठी खुपच प्रसिद्ध आहे. वजह तुम हो आणि रेड स्वस्तिक यांसारख्या सिनेमात बोल्ड अवतारात दिसलेल्या शर्लिन चोप्रा हिने प्लेबॉय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूटही केलं आहे. आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा पून्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिनेमांत न दिललेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा पून्हा एकदा धमाकेदार एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला आहे. फोटोग्राफर लव इसरानी यांच्यासाठी शर्लिनने जरबदस्त फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये शर्लिन खुपच हॉट दिसत आहे.

#Live #Laugh #Love #and #if #that #does #not #work , #then #Load #Aim #and #Fire #pic #by #luvisrani @luvisrani

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

#sheisaqueen #hersoulisroyalty #embodyyourpower ❤️ #pic by #luvisrani @luvisrani

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

#the #truth #is , #its #all #upto #what #we #believe #to #be #true #ibelieveinmyself #pic #by #luvisrani @luvisrani

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

#BOSS #built #on #self #success #pic #by #luvisrani @luvisrani

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

#slayingit #with #acephotographer , @luvisrani #lehenga #by #rohitverma

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

@luvisrani #feels #the #happiest #when #we #cocreate #magic ✨ #photographyatitsbest

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

हे हॉट फोटोशूट करण्यापूर्वीही अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने अनेकदा हॉट फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रा लहान पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही पहायला मिळाली होती.