By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mallika Sherawat ने पॅन्ट परिधान न करताच शेअर केला फोटो, जाळीदार ड्रेसमधील फिगर पाहून...
मल्लिका शेरावतच्या हॉट अवताराने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तर मल्लिकाने पॅन्ट परिधान न करताच तिचा फोटो शेअर केला आहे. जाळीदार ड्रेसमधील मल्लिकाची फिगर पाहून तर लाखो दिवाने घायाळ झाले असावे, असाच तिचा काहीसा अवतार आहे.

Mallika Sherawat Latest Glamorous Photos: बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Bollywood Actress Mallika Sherawat) सध्या रुपेरी पडद्यापासून लांब आहे. परंतु तरी देखील ती चर्चेत आहे. पहिल्या नजरेत घायाळ करणारे सौंदर्य आणि हटके स्टाईलमुळे मल्लिकाने लाखो (Entertainment news) चाहत्यांना वेड लावले आहे. मल्लिका (Mallika Sherawat) ही अशी अभिनेत्री आहे, की तिने हिन्दी फिल्म इंडस्ट्रीसह (Bollywood) हॉलिवूडमधील (Hollywood) चित्रपटांमध्येही काम केले आहे. मल्लिका पुन्हा एकदा तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. मल्लिकाने तिचा एक ग्लॅमरस, हॉट फोटो (Mallika Sherawat Hot Photos) शेअर करून इंटरनेटच्या तापमानात वाढ केली आहे.
मल्लिका शेरावतच्या हॉट अवताराने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तर मल्लिकाने पॅन्ट परिधान न करताच तिचा फोटो शेअर केला आहे. जाळीदार ड्रेसमधील मल्लिकाची फिगर पाहून तर लाखो दिवाने घायाळ झाले असावे, असाच तिचा काहीसा अवतार आहे.
मल्लिका शेरावतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचा बोल्ड फोटो शेअर केला आहे. मल्लिकाने जाळीदार टॉप परिधान केला आहे. परंतु तिने खाली पॅन्ट घातलेली नाही. तशा अवस्थेत तिने कॅमेऱ्यासमोर दिलखेचक पोझ दिल्या आहेत. मल्लिकाचे हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी मल्लिकाच्या फोटोला भरभरून दाद दिली आहे.
Trending Now
View this post on Instagram
‘मेरी सपनों की राजकुमारी’, असे एकाने म्हटले आहे. तर दूसऱ्याने ‘सेक्सी क्वीन ऑफ़ इंडिया’ म्हणत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजरने तर मल्लिकाची तुलना हॉलिवूड स्टार केटी पेरीशी केली आहे. 45 च्या वयातील मल्लिकाला पाहून प्रत्येक जण थक्क आहे.
तुम्हाला माहित असेलच मल्लिकाने करियरची सुरूवात टीव्हीवरील जाहिरातीतून केली होती. इतकेच नाही तर तिने अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. ‘जीना सिर्फ मेरे लिए’मध्ये ती एका छोट्या भूमिकेत पहिल्यांदा दिसली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या