Top Recommended Stories

काळ्या साडीत Monalisa दाखवली परफेक्ट फिगर, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर...

फोटोत मोनालिसाने (Monalisa Hot Photos) ब्लॅक साडी परिधान केली आहे. सोबतच तिने मॅचिंग ब्लाउजमध्येही दिसते आहेत. मोनालिसाने या फोटोमध्ये किलर पोझ दिल्या आहेत. मोनालिसाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. मोनालिसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Updated: February 23, 2022 7:12 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

काळ्या साडीत Monalisa दाखवली परफेक्ट फिगर, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर...

Monalisa Latest Photos in Saree: टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) तिच्या लेटेस्ट फोटोजमुळे कायम चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि स्टाईलने मंत्रमुग्ध करणाऱ्या मोनालिसाचे लाखो चाहते आहेत. मोनालिसा तिच्या डान्स मूव्स कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या देसी लूकचे देखील लाखो दिवाने आहेत. कपाळावर टिकली आणि कानात झुमके असलेल्या मोनालिसाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती एखाद्या अप्सरेप्रमाणे दिसते आहे. मोनालिसाच्या याच अदांनी तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

Also Read:

मोनालिसाने (Monalisa New Photos) अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. काळ्या साडीत ती ग्लॅमरस दिसते आहे. मोनालिसाच्या (Monalisa In Saree) फोटोंवर लोक तुफान रिएक्ट करत आहेत.

You may like to read

फोटोत मोनालिसाने (Monalisa Hot Photos) ब्लॅक साडी परिधान केली आहे. सोबतच तिने मॅचिंग ब्लाउजमध्येही दिसते आहेत. मोनालिसाने या फोटोमध्ये किलर पोझ दिल्या आहेत. मोनालिसाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. मोनालिसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

मोनालिसा हिने केवळ भोजपुरीच नाही तर हिंदी, उड़िया, बंगाली आणि दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती बिग बॉसच्या 10 सीझनमध्ये देखील दिसली होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 7:08 PM IST

Updated Date: February 23, 2022 7:12 PM IST