Urfi Javed ने केला कहर! रंगीत फुलांनी असे झाकले शरीर... Video होतोय व्हायरल
Urfi Javed Wear Flower Dress: टीव्ही एक्ट्रेस आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. उर्फीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Urfi Javed viral Video) झाला आहे. उर्फीने चक्क रंगीत फुलांनी शरीर झाकले आहे. तिने शरीरावर रंगीत फुले चिटकावली आहेत. या फॅशनच्या माध्यमातून उर्फीने आपली टोंड फिगर फॅन्ससमोर फ्लॉन्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद खूपच बोल्ड दिसते आहे.

Urfi Javed Wear Flower Dress: चर्चेत कसे राहायचे, लक्ष कसे वधून घ्यायचे हे सोशल मीडिया इंफ्लूएन्सर आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिला चांगले माहित झाले आहे. आपले हटके फॅशन ट्रेंड्समुळे कायम चर्चेत राहाणाऱ्या उर्फी जावेद (Urfi Javed Video) हिने आता बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. उर्फीने तिचा नवा लूक इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उर्फी टॉपलेस दिसते आहे. तिने कपड्याऐवजी रंगीत फुलांनी शरीर झाकले आहे. तिने शरीर झाकण्यासाठी (Urfi Javed Flower) हटके स्टाईल वापरून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Also Read:
संपूर्ण शरीरावर चिटकवले रंगीत फुले…
उर्फी जावेद हिने इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने संपूर्ण शरीरावर रंगीत फुले चिटकवली आहेत. या नव्या फॅशनच्या माध्यमातून उर्फीने आपली टोंड फिगर चाहत्यांना दाखवली आहे. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद खूप बोल्ड दिसते आहे. विशेष म्हणजे इंटरनेटवर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फुलांशिवाय तिच्या टॉप बॉडीवर काहीच दिसत नाही आहे. बॉटममध्ये तिने शॉर्ट पॅट परिधान केली आहे. सोशल मीडियावर उर्फीचा हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. काही चाहते उर्फीचं कौतुक करत आहेत तर काहींनी तिला धारेवर धरले आहे. तिला ट्रोल केले जात आहे.
फॅन्सनी असे केले कमेंट…
व्हिडिओ शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये केवळ फुलांची इमोजी शेअर केली आहेत. यूजर्सने उर्फीला ‘सुपर हॉट ब्यूटी’ असे संबोधले आहे. एक यूजर म्हणाला, तू स्वत: एक फूल आहे. आता फुलांनी तयार केलेला ड्रेस परिधान केला आहेस.
View this post on Instagram
उर्फी जावेदच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 24 हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये उर्फी केवळ एकाच पोझमध्ये उभी असलेली दिसते आबे. शरीरावर चिटकावलेली फुले केव्हाच गळून पडतील, म्हणून कदाचित उर्फी कोणतीही हलचाल करताना दिसत नाही, आहे. उर्फीचा हि व्हिडिओ पाहून तिला ट्रोल केले जात आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या