Urfi Javed चा अतरंगी अंदाज! उलटा शर्ट परिधान करून लावले केवळ एकच बटण, व्हिडिओ शेअर करताच लोक म्हणाले...
बिग बॉस ओटीटीवरून लाईमलाईटमध्ये आलेली एक्ट्रेस आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिचा अतरंगी अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Urfi Javed Trolled For Her Latest Video: बिग बॉस ओटीटीवरून लाईमलाईटमध्ये आलेली एक्ट्रेस आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिचा अतरंगी अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फॅशन सेंसमुळे (Urfi Javed Latest Video) कायम चर्चेत असते. आता तर उर्फी ही सोशल मीडियावर ‘सेंसेशन’ बनली आहे. उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीची ड्रेसिंग स्टाईल पाहून तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला आहे.
Also Read:
- Urfi Javed Video: उर्फी जावेदने ब्रालेटमध्ये दाखवलं तिचं सौंदर्य, चाहत्यांना ऐन हिवाळ्यात फुटला घाम
- Happy Birthday Ritesh Deshmukh: रितेशला पाहाताच जेनेलिया म्हणाली होती, मुख्यमंत्र्यांचा मुलगा.. मग खूप गर्विष्ठ असेल!
- Urfi Javed ने दाखवला फॅशनचा नवा जलवा, सायकलच्या चैनपासूनच तयार केलेल्या ड्रेसमध्ये दिसते खूपच हॉट!
उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने उलटा शर्ट परिधान केला आहे. उर्फीची स्टाईल पाहून चाहत्यांचे डोके चक्रावले आहे. आता तिला ट्रोल (Urfi Javed Trolled)देखील केले जात आहे.
व्हिडिओमध्ये उर्फीने अंगात उलटा शर्ट परिधान केला आहे. तिने बॅकलेस ड्रेस बनवून अंतरंगा स्टाईल दाखवली आहे. तिने शर्टचे केवळ एकच बटण लावले आहे. तसेच ते मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये जरबेराचे मोठे फूल लावण्याचा प्रयत्न करत आहे.
उर्फी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामध्ये चर्चेत राहते. परंतु, तिचा उलटा शर्ट परिधान करणे तिच्या चाहत्यांना खटकले आहे. उर्फीने उलटा शर्ट परिधान केला आणि केवळ एकच बटण लावले. या व्हिडिओमध्ये ती खूप सिजलिंग लूकमध्ये दिसते आहे.
View this post on Instagram
उर्फीच्या व्हिडिओवर लोक जोरदार रिएक्ट करत आहे. एका यूजरने लिहिले आहे, की ‘इतकी मोठी झाली तरी शर्ट परिधान करता येत नाही.’ तर दुसरा, म्हणाला.. ‘तू काहीच परिधान करत जाऊ नको.’
दरम्यान, उर्फी ही ‘बड़े भैया की दुल्हनिया’मध्ये अवनीची भूमिका, ‘मेरी दुर्गा’मध्ये आरती आणि बेपनाहमध्ये बेला तर एएलटी बालाजीवर प्रसारित पंच बीट सीजन 2 मध्ये मीराच्या भूमिकेत दिसली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या