अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेल्या वेब सीरीज ‘मिर्झापूर’मध्ये (Mirzapur)‘माधुरी भाभी’नामक भूमिका साकारणारी एक्ट्रेस ईशा तलवारची (Isha Talwar) सध्या जोरदार चर्चा आहे. ईशा आपलं सौंदर्य आणि अभिनयामुळे लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.Also Read - पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये Raveena Tandon चे फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक जबरदस्त पोझ!

ईशाचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. ईशा बोल्ड अवतारात चाहत्यांच्या समोर आली आहे.मिर्झापूरमधील ‘माधुरी भाभी’नं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ब्लॅक एंड व्हाईट फोटोमध्ये ईशा गंभीर मुद्रेत दिसत आहे. ईशानं हटके हेअरस्टाईल केली आहे. Also Read - Aarya चा तिसरा सीझन लवकरच येणार भेटीला, Sushmita Sen म्हणाली - 'नव्या प्रवासासाठी मी सज्ज'

View this post on Instagram

A post shared by Isha Talwar (@talwarisha)


सोशल मीडियावर ईशाच्या या फोटोवर नेटिजन्स खूप रिएक्ट करत आहेत. एकानं म्हटलं आहे, की ‘मुन्ना भैया की याद आ रही होगी’. तर दुसरा म्हणाला, ‘माधुरी भाभी बहुत सुंदर हैं’. Also Read - विवियन रिचर्ड्स यांच्यासह या व्यक्तींच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या Neena Gupta, अशी होती त्यांची लव्हस्टोरी!

View this post on Instagram

A post shared by Isha Talwar (@talwarisha)


जाहिरातीमधून सुरू केलं करिअर-

ईशानं कमर्शियल जाहिरातीमधून करिअरला सुरूवात केली होती. तिनं आतापर्यंत 40 हून अधिक जाहिरांतीत काम केलं आहे. ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटात ईशा एका बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. नंतर ती ट्यूबलाइट, कालकांडी, आर्टिकल 15, गिन्नी वेड्स सनी आदी चित्रपटात ती दिसली होती.