Garlic Leaf Benefits: लसणाची पात अनेक आजारांवर रामबाण औषध, जाणून घ्या बेनिफिट्स
Gallery India.com News Desk December 22, 2022 5:07 PM IST
लसणाची पात - हिरवा लसूण आरोग्यासाठी वरदान आहे. लसणाची पात सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते. हार्ट, किडनी रुग्णांसाठी फायदेशीर असून कॅन्सरच्या पेशींवर देखील नियंत्रण ठेवते.