Ridhima tiwari Jalebi bai
जलेबी बाई वेब सीरीजला एडल्ट सर्टिफिकेट मिळाले आहे. त्यामुळे ही वेब सीरिज केवळ 18 वर्षेवरील वयोगटातील नागरिकांनी पाहावा. जलेबी बाईमध्ये रिद्धिमा तिवारीने एका मोलकरणीची भूमिका केली आहे. जास्त पैसा कमावण्यासाठी ती प्रत्येक चौकट ओलांडते.