देश

Page - 1

News

Coronavirus Updates: चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक! हॉस्पिटलमध्ये जमिनीवर उपचार तर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी वेटिंग

India India.com News Desk December 23, 2022 10:30 AM IST

Coronavirus updates: चीनमध्ये कोरोनामुळे पुन्हा एकदा हाहाकार उडाला (Coronavirus in China) आहे. कठोर निर्बंध लादून देखील एका दिवसांत 10 लाख नागरिक कोरोना बाधित होत असून 5000 रुग्णांचा मृत्यू (5000 deaths a day in China) होत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्नांना जमिनीवर उपचार करण्याची वेळ आली आहे तर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी वेंटिंग आहे. आता आशियातील देशांची देखील चिंता वाढली आहे.

2000 Rupee Note: नव्या वर्षात बंद होणार 2000 रुपयांची नोट, 1000 रुपयांच्या नव्या नोटा येणार?

India India.com News Desk December 22, 2022 12:05 PM IST

2000 Rupee Currency Notes: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार (Union Government) लवकरच 2000 रुपयांच्या नोटा (Rs 2000 Currency) बंद करणार आहे. 1000 रुपयांच्या नव्या नोटा (Rs 1000 New Currency) बाजारात आणणार आहे, अशा चर्चेला सोशल मीडियावर (Social Media) अक्षरशः ऊत आला आहे.

Coronavirus: कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका? ही लक्षणे दिसताच व्हा सावध

India India.com News Desk December 21, 2022 5:40 PM IST

Coronavirus: चीनमध्ये प्रादुर्भाव झालेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. या परिस्थितीनंतर भारत देखील सतर्क झाला आहे. केंद्राने देशात या व्हेरिंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 'या' तारखेला लॉन्च होणार

India India.com News Desk December 20, 2022 1:03 PM IST

स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे. Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्स 5 जानेवारी 2023 रोजी लॉन्च करण्यात येणार आहे.

HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! खिशाला कात्री लागणार, होम लोनचा EMI वाढणार

India India.com News Desk December 20, 2022 10:36 AM IST

HDFC Home Loan Rate Hike: एचडीएफसी बँकेत तुमचं अकाउंट आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एचडीएफसीने व्याजदरात 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. परिणामी होम लोनच्या हप्त्यात म्हणजेच EMI मध्ये वाढ होणार आहे.

Earthquake: उत्तरकाशी 3.1 तीव्रतेच्या भूकंपाने हादरली, नेपाळमध्येही जाणवले धक्के

India India.com News Desk December 19, 2022 11:24 AM IST

Earthquake in Uttarkashi: उत्तराखंडची उत्तरकाशी (Uttarkashi News) सोमवारी 3.1 तीव्रतेच्या भूकंपाने हादरली. नेपाळमध्येही (Nepal) या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे.

श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती! Love Marriage नंतर पतीनं कटर मशीननं पत्नीचे केले अनेक तुकडे

India India.com News Desk December 18, 2022 1:47 PM IST

Jharkhand News: झारखंड राज्यातील साहिबगंज जिल्ह्यात (Sahibganj) दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची (Shraddha Walkar Murder Case) पुनरावृत्ती झाली आहे. एक 25 वर्षीय तरुणीची पतीने निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे कटर मशीननं अनेक तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Investment Tips: गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या गोष्टी, येथे वाचा 10 महत्त्वाच्या टीप्स

India India.com News Desk December 17, 2022 3:11 PM IST

Investment Tips: गुंतवणूक करताना परतावा आणि गुंतवणुकीचा कालावधी यासोबतच इतराही काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे असते. जाणून घेऊया गुंतवणूक करताना कोणत्या 10 गोष्टी लक्षात ठेवाव्या.

Telangana Fire : एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचा समावेश

India India.com News Desk December 17, 2022 1:07 PM IST

Telangana Fire: तेलंगाणा राज्यातील मचरियल जिल्ह्यात भीषण आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सर्वजण झोपले होते.

मोठी कारवाई! ऐश्वर्या रॉयच्या नावानं लावला चुना ? बनावट पासपोर्ट आणि 13 लाख डॉलर्स जप्त

Entertainment India.com News Desk December 17, 2022 8:47 AM IST

Greater Noida News: ग्रेटर नोएडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विदेशी सायबर गुन्हेगार आणि ठगांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Hyundai Ioniq 5 लवकरच भारतात होणार दाखल, सिंगल चार्जवर मिळेल 481 किमी पर्यंतची रेंज

India India.com News Desk December 16, 2022 8:33 PM IST

Hyundai Ioniq 5 Features, Price, Top Speed, Battery Pack, Specifications: कार लव्हर्ससाठी आनंदाची बातमी आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी ह्युंदाईचीआगामी इलेक्ट्रिक क्रॉसओवर Hyundai Ioniq 5 भारतात लॉन्च होणार आहे.

Jaishankar on Terrorism: जयशंकर यांनी पाक आणि चीनला सुनावले, म्हणाले - दहशतवादाचे केंद्र जगाने ओळखलेय!

India India.com News Desk December 16, 2022 10:01 AM IST

Jaishankar on Terrorism: एस जयशंकर म्हणाले की, दहशतवादाचा धोका प्रत्यक्षात अधिक गंभीर झाला आहे. अल-कायदा, दाएश, बोको हराम आणि अल-शबाब आणि त्यांच्या संलग्न संघटनांचा विस्तार आपण पाहिला आहे.

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.