Adult film ला Blue film का म्हटले जाते? जाणून घ्या काय आहे निळ्या रंगाशी संबंध...
पॉर्न फिल्म म्हणजे काय, हे विस्तूत सांगायची गरज आता उरली नाही. पॉर्न फिल्म किंवा व्हिडिओला साधारणपणे 'ब्लू फिल्म' असे संबोधले जाते. परंतु, पॉर्न फिल्म किंवा अडल्ट फिल्मला ब्लू फिल्म का म्हटले जाते, त्या निळ्या रंगाशी काय संबंध?

Adult film: संसद (Parliament) म्हणजे लोकशाहीचे (Lokshahi) मंदिर. संसदेच्या सभागृहातून देशाच्या नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. तिथूनच देशाचा कारभार चालवण्याबाबत चर्चा केली जाते. परंतु याच लोकशाहीच्या मंदिरात लोकप्रतिनिधींनी अडल्ट फिल्म (Adult film) अर्थात ब्लू फिल्म (Blue film) पाहिल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. ही घटना ब्रिटनमध्ये घडली आहे.
Also Read:
एका खारदाराने (Member of Parliament) संसद सभागृहामध्ये पॉर्न फिल्म (Porn Film) पाहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संसदेमध्ये घडलेली ही लज्जास्पद तितकीच संतापजनक घटना सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी एक रंजक माहिती घेवून आलो आहे. सामान्यत: पॉर्न फिल्मऐवजी अडल्ट फिल्म किंवा ब्लू फिल्म हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मागे अनेक कारणे आहेत. Adult film ला Blue film का म्हटले जाते? त्याचा निळ्या रंगाशी संबंध काय?
पॉर्न फिल्म म्हणजे काय, हे विस्तूत सांगायची गरज आता उरली नाही. पॉर्न फिल्म किंवा व्हिडिओला साधारणपणे ‘ब्लू फिल्म’ असे संबोधले जाते. परंतु, पॉर्न फिल्म किंवा अडल्ट फिल्मला ब्लू फिल्म का म्हटले जाते, त्या निळ्या रंगाशी काय संबंध? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु चर्चेतून अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अडल्ट फिल्मला ब्लू फिल्म हा शब्द वापरणे केव्हापासून सुरू झाले, याबाबत माहिती समोर आली.
पहिल्या अडल्ट फिल्मचे नाव ब्लू फिल्म…
जगातील पहिल्या अडल्ट फिल्मचे नाव ‘ब्लू फिल्म’ होते. अमेरिकेतील अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे चित्रपटाचा प्रत्येक सीन निळ्या रंगात दाखवण्यात आला होता. म्हणूनच त्याला ब्लू फिल्म म्हटले गेले.
म्हणूनच अडल्ट फिल्मला ब्लू फिल्म असे नाव दिले…
खूपच कमी बजेट असल्याने सुरुवातीच्या काळात अडल्ट फिल्म बनवणे मोठे कठीण काम होते. त्यामुळे घाईबडबडीत फिल्मचे चित्रीकरण करावे लागत होते. विशेष म्हणजे अडल्ट फिल्म ब्लॅक एन्ड व्हाईट तयार केली जात होती. ती रंगीत करण्यासाठी निळ्याचा वापर केला जात होता. त्यामुळे फ्लिम पाहाताना संपूर्ण स्क्रिन निळ्या रंगाची दिसायची. म्हणूनच अडल्ट फिल्मला ब्लू फिल्म म्हटले जाऊ लागले.
कॅसेटची निळ्या रंगाच्या पॅकेटमध्ये यायची…
सीडी प्लेअर येण्यापूर्वी फिल्म व्हीसीआरवर कॅसेटमधून पाहिली जात होती. व्हीसीआर कॅसेट विक्री करताना दुकानदार तिला निळ्या पाकिटात पॅक करून देत होता. त्यामुळे याला ब्लू फिल्म असे नाव मिळाले.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या