Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: भाजपने उमेदवारी नाकारल्याने उत्पल पर्रिकर यांनी घेतला मोठा निर्णय, 'अपक्ष' लढवणार

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 21, 2022 7:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Breaking News Live Updates: भाजपने उमेदवारी नाकारल्याने उत्पल पर्रिकर यांनी घेतला मोठा निर्णय, 'अपक्ष' लढवणार

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 7:27 PM IST
  भाजपने उमेदवारी नाकारल्याने उत्पल पर्रिकर यांनी घेतला मोठा निर्णय, ‘अपक्ष’ लढवणार

  – देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे चिरंजिव उत्पल पर्रिकर यांचा मोठा निर्णय
  – गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उत्पल पर्रिकर हे अपक्ष म्हणून उतरणार
  – उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला
  – उत्पल पर्रिकर या संदर्भात पत्रकार परिषदेत घोषणा करणार आहेत.
  – पणजी विधानसभा मतदार संघात उत्पल यांच्यासमोर बाबूश मोन्सेरात यांचे आव्हान असणार
 • 11:52 AM IST
  देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, 24 तासांत 3,47,254 रुग्ण आढळले

  देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ
  24 तासांत 3,47,254 रुग्ण आढळले
  24 तासांत 703 रुग्णांचा मृत्यू
  देशात सध्या 20,18,825 सक्रीय रुग्ण
  <div style="background: ffffff; box-shadow: 0 0 0 1.5pt e8e8e3; border-radius: 12px; font-family: ‘Roboto’, arial, sans-serif; color: #424242 !important; overflow: hidden; position: relative; “>

  <a class="embedKoo-koocardheader" href="https://www.kooapp.com/dnld&quot; data-link="https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=5e0e14a9-bc07-4117-be35-7e14ea4596e1&quot; target="_blank" style=" background-color: f2f2ef !important; padding: 6px; display: inline-block; border-bottom: 1.5pt solid e8e8e3; justify-content: center; text-decoration:none;color:inherit !important;width: 100%;text-align: center;”>Koo App

 • 9:58 AM IST
  ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन, नानावटी रुग्णालयात सुरु होते उपचार

  ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे 81 व्या वर्षी निधन
  इंडियन एक्स्प्रेस समूहात प्रदीर्घकाळ केले काम
  लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून होते कार्यरत
  मुंबईतील नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  दिनकर रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती
 • 7:42 AM IST
  राज्यात 24 तासांत 46,197 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 37 रुग्णांचा मृत्यू

  राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीये
  राज्यात 24 तासांत 46,197 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
  24 तासांत 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
  तर 52,025 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 94.52 टक्क्यांवर

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 21, 2022 7:37 AM IST

Updated Date: January 21, 2022 7:30 PM IST