Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1200 अंकानी घसरला

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 24, 2022 5:17 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

share marketcrash, share market news, sensex, nifty, 52 week low stocks

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Live Updates

 • 5:12 PM IST
  शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1200 अंकानी घसरला

  शेअर बाजारात मोठी घसरण
  सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला
  तर निफ्टी 400 अंकांनी घसरला
  5.28 लाख कोटी रुपये बुडाले
 • 12:09 PM IST
  थंडी आणि धुक्याचा परिणाम रेल्वे सेवेवर, 481 रेल्वे गाड्या रद्द

  थंडी आणि धुक्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम
  रेल्वेने रद्द केल्या 481 गाड्या
  थंडीबरोबरच अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू
 • 10:56 AM IST
  देशात 24 तासांत 3,06,439 रुग्णांची नोंद, तर 439 रुग्णांचा मृत्यू

  देशात 24 तासांत 3,06,439 रुग्णांची नोंद
  तर 24 तासांत 439 रुग्णांचा मृत्यू
  2,43,495 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  संसदेत आढळले 875 कोरोनाबाधित
 • 10:52 AM IST
  मुंबईत 24 तासांत 2,550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  मुंबईत 24 तासांत 2,550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
  मुंबईत 24 तासांत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  तर 217 रुग्णांनी केली कोरोनावर मात
 • 10:52 AM IST
  राज्यात ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 2,579 वर

  राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढतेय
  तर 1,225 रुग्णांनी ओमिक्रॉनवर केली मात
 • 7:14 AM IST
  राज्यात 24 तासांत 40,805 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीये
  राज्यात 24 तासांत 40,805 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
  24 तासांत 44 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  तर 27,377 रुग्णांनी केली कोरोनावर मात

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.