Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांचा कोरोनाची लागण

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 27, 2022 3:59 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

pune mayor murlidhar
pune mayor murlidhar

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 3:56 PM IST
  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांचा कोरोनाची लागण

  पुण्याच्या महापौरांना कोरोनाची लागण
  मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
  स्वत: ट्वीट करत दिली माहिती
  प्रकृती स्थिर असल्याची दिली माहिती
  संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करावी
  मुरलीधर मोहोळ यांनी केले आवाहन
 • 1:26 PM IST
  नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ, कोर्टापुढे शरण येण्यास 10 दिवसांची मुदत

  आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ
  कोर्टापुढे शरण येण्यास 10 दिवसांची मुदत
  10 दिवसांत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करु नये
  कोर्टाने पोलिसांना दिले आदेश
 • 11:04 AM IST
  ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

  ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे 78 व्या वर्षी निधन
  दीर्घ आजाराने अनिल अवचट यांचे झाले निधन
  पुण्यातील राहत्या घरी अनिल अवचट यांनी घेतला अखेरचा श्वास
 • 9:56 AM IST
  झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करत रेल्वे ट्रॅक उडवला

  झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा हिंसाचार सुरुच
  गिरीडीहच्या जवळ रेल्वे ट्रक बॉम्बने उडवला
  त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीये
  चीचाकी आणि चौधरी बांध रेल्वे स्टेशनदरम्यान केला बॉम्बस्फोट
 • 9:44 AM IST
  बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवली, 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

  बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवली
  400 जणांविरोधात गुन्हा दाखल
  युट्युबर खान सरांविरोधात गुन्हा दाखल
  बिहारमध्ये रेल्वे परीक्षावरुन विद्यार्थी आक्रमक
 • 7:39 AM IST
  राज्यात ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 2,857 वर

  राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढतेय
  ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 2,857 वर
  तर 1,534 रुग्णांनी ओमिक्रॉनवर केली मात
 • 7:39 AM IST
  राज्यात 24 तासांत 35,756 नव्या कोरोनाबाधितांची नोंद , 79 जणांचा मृत्यू

  राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीये
  24 तासांत 79 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  39,857 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  2,97,733 सक्रीय रुग्णांची नोंद
  तर 27,377 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 76,05,181 झाली

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 27, 2022 7:31 AM IST

Updated Date: January 27, 2022 3:59 PM IST