live
Breaking News Live Updates: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, कन्या ईडीच्या रडारवर?
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
Live Updates
-
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, कन्या ईडीच्या रडारवर?– शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता– जमीन घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक– प्रवीण राऊत यांच्या चौकशीत सुजित पाटकर यांचे नाव समोर– ईडीकडून सुजित पाटकर यांच्या घरावर छापेमारी– सुजित पाटकर हे मॅग्पी डीएफएस प्रा. लि कंपनीमध्ये भागीदार– संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या पूर्वाशी आणि विधीता मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या वाईन वितरण कंपनीत काही वर्षांपासून भागिदार– त्यामुळे पूर्वाशी आणि विधीता या दोन्ही ईडीच्या रडारवर– ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल– राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई सुरु, आधी लालच दाखवली, मग ऑफर्स दिल्या, त्यानंतर धमकावलं- संजय राऊत
-
राज ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेत रमेश देव यांना वाहिली श्रद्धांजली
रमेश देव यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथे होणार अंत्यसंस्कारमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेऊन वाहिली श्रद्धांजलीकोकिलाबेन अंबानी रुग्णालयात रमेश देव यांचे निधनहृदयविकाराच्या झटक्याने झाले निधनरमेश देव यांनी 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास -
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण, नितेश राणेंना सावंतवाडीच्या पोलिस कोठडीत हलवले
नितेश राणेंना कणकवलीतून हलवलेसावंतवाडीच्या पोलिस कोठडीत केली रवानगीसावंतवाडी पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरुपशिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना अटक -
नाशिकच्या शेंडी डोंगरावरून पडून 2 गिर्यारोहकांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
नाशिकच्या मडमाडमधील शेंडी डोंगरावरुन तीन गिर्यारोहक दरीत कोसळलेदोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण गंभीर जखमीअनिल वाघ आणि मयूर मस्के यांचा मृत्यूतर प्रशांत पवार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु -
धुक्यांमुळे मध्य रेल्वेवर परिणाम, गाड्यांची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशीराने
धुक्यांमुळे मध्य रेल्वेवर परिणामगाड्यांची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशीरानेकर्जतकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक धिम्यागतीनेवांगणी आणि आजूबाजूच्या परिसरात दाट धुकंधुक्यांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणामवाहतूक उशिराने सुरु असल्याने प्रवाश्यांचे हाल -
समीर वानखेडे यांना दणका, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना केला रद्द
समीर वानखेडे यांना दणकानवी मुंबईतील बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी केला रद्दठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परवाना केला रद्दसमीर वानखेडेंच्या नावाने 17व्या वर्षी बारचा परवाना काढला होतावाशीतील एपीएमसी मार्केट परिसरात वानखेडेंचा बार आहेसद्गुरु फॅमिली रेस्टॉरंट आणि बार त्यांच्या नावावर
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या