live
Breaking News Live Updates: नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
Live Updates
-
नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा
– शिवसैनिक संतोष परब भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी– दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज नितेश राणे यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले– यावेळी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद झाला– सरकारी पक्षाने नितेश राणे यांची आणखी 8 दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली– युक्तीवादानंतर नितेश राणे यांना 8 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली– न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे नितेश राणेंच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला– आता नितेश राणे यांच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्ज करण्यात येत आहे. -
सुप्रिया सुळे आणि पंकाजा मुंडे निर्व्यसनी, बंडातात्या कराडकरांनी मागितली माफी
सुप्रिया सुळे आणि पंकाजा मुंडे निर्व्यसनीबंडातात्या कराडकरांनी मागितली माफीमाफी मागण्यात कमीपणा नाहीत्या दोघी मला मुलीसारख्या आहेत -
Winter Olympics स्पर्धेच्या उद्घाटन आणि समोराप समारंभावर भारताचा बहिष्कार
बिजिंगमध्ये आजपासून सुरु होतेय विंटर ऑलिम्पिकस्पर्धेच्या उद्घाटन आणि समोराप समारंभावर भारताचा बहिष्कारभारतीय डिप्लोमॅट्सने बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णयभारत उद्घाटन आणि समारोप समारंभाचे प्रतिनिधित्व करणार नाहीभारताच्या या निर्णयाचे अमेरिकेकडून समर्थन -
असदुद्दीन ओवेसींची सुरक्षा वाढवली, CRPF देणार Z श्रेणीची सुरक्षा
ओवेसींना आता CRPF देणार Z श्रेणीची सुरक्षाअससुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झाला होता गोळीबारउत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर झाला होता गोळीबारगोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटकगोळीबारासाठी वापरण्यात आलेली शस्त्र जप्त -
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज गोव्यात
राहुल गांधी आज एक दिवस गोव्याची राजधानी पणजीतया एका दिवसात काँग्रेस नेते घरोघरी जाऊन प्रचार करणारराहुल गांधी गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचा आढावा घेणारगोव्यामध्ये व्हर्च्युअल रॅलीतही सहभागी होणार -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज उमेदवार अर्ज दाखल करणार
गोरखपूर शहर विधानसभेतून भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारयावेळी गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणारअमित शहा आज सकाळी उमेदवारी अर्ज आणि त्याआधी कार्यकर्ता परिषदेत सहभागी होणार -
अससुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक
AIMIMचे खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार प्रकरणगोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटकगोळीबारासाठी वापरण्यात आलेली शस्त्र जप्तसीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना केली अटकउत्तर प्रदेशमध्ये अससुद्दीन ओवेसी यांच्यावर गोळीबार
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या