live
Breaking News Live Updates: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण! शरद पवारांना चौकशी आयोगाकडून समन्स
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Live Updates
-
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण! शरद पवारांना चौकशी आयोगाकडून समन्स– राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी समन्स– चौकशी आयोग येत्या 23 फेब्रुवारीला आयोगासमोर नोंदवणार साक्ष– शरद पवार यांच्यासह तत्कालीन पुणे पोलिस अधिक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनाही समन्स– 1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता– या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमणूनक करण्यात आली होती.– चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत.
-
नितेश राणेंना मोठा दिलासा, अखेर जामिनावर झाली सुटका– भाजप आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर– शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग कोर्टाने केला जामीन मंजूर– आमदार राणे यांना जामीन मिळणार का, याबाबत मोठी उत्सुकता होती– आमदार राणे यांची तब्बेत बिघडली असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत
-
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण, आरोपी विकेश नगराळे दोषी
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणवर्धा जिल्ह्यातील या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होताआरोपी विकेश नगराळे दोषीन्यायालयात उद्या सुनावली जाणार शिक्षा -
गेल्या 24 तासांत देशभरात 71 हजार 365 नव्या रुग्णांची नोंद
देशात कोरोना रुग्णांची संख्या होतेय कमीपॉझिटिव्ह दर 4.54 टक्क्यांवर1217 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू -
परशुराम घाटात दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडल्याने चालकाचा मृत्यू
कोकणातील परशुराम घाटात दरड कोसळलीढिगाऱ्याखाली सापडल्याने चालकाचा मृत्यूढिगाऱ्याखाली सापडलेल्या जेसीबी चालकाचा जागीच मृत्यूमुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक 7 सात ठप्प होतीदरड बाजुला हटविण्याचे काम सुरु आहेया मार्गावरील वाहतूक बुधवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार
देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या