देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Aditya Thackeray's letter: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्राला पत्र, लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा 15 करण्याची मागणी

Also Read - OBC Reservation: राज्य सरकारला मोठा धक्का; ओबीसी आरक्षणासंदर्भातील अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

Also Read - 7th Pay Commission: खूशखबर! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पुन्हा पगार वाढणार, जाणून घ्या Updates

Live Updates

 • 6:47 PM IST
  Bhima Koregaon Case: माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंगांना समन्स
  -भीमा कोरेगाव प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स
  -कोरेगाव भीमा चौकशी आयोगानं दिलेल्या आदेशानंतर कारवाई
  -फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला आधीच अडचणीत
  -तर 100 कोटी वसुली प्रकरणामुळे बेपत्ता असलेले परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ
  -आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात केला अर्ज
 • 11:12 AM IST
  तिसरी घंटा वाजली! राज्यात नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु झाली

  आजपासून राज्यात नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु झाली
  आजपासूनच अम्युझमेंट पार्कही खुली करण्यात येणार
  नाट्यप्रेमी आणि चित्रपटप्रेमी आनंदात
 • 8:53 AM IST
  PM मोदी आज देशाला संबोधित करणार, मोठी घोषणा करण्याची शक्यता

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार
  पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता
  पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलीय
  करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार
  भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवला
 • 7:43 AM IST
  दिलासादायक! राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर

  राज्यात कोरोनाची लाट ओसरतेय
  राज्यात 24 तासांत कोरोनाचे 1,573 रुग्ण आढळले
  24 तासांत 2,968 रुग्णांची कोरोनावर मात
  तर 39 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला
  राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर