राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देशासह राज्यामध्ये सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Breaking News Live Updates: राज ठाकरे यांचा पुणे दौरा अचानक रद्द, आजारी असल्यामुळे घेतला निर्णय

Also Read - PM Narendra Modi Speech: 100 कोटी डोस हा फक्त आकडा नाही, हे देशाच्या सामर्थ्यांचे प्रतिबिंब: PM मोदी
Also Read - Cruise Drugs Party Case: खुशाल जेलमध्ये टाका, मी देशसेवा करत राहणार, समीर वानखेडेंचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

Live Updates

 • 5:28 PM IST

  पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
  आज होणाऱ्या बैठकीपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला पदाचा राजीनामा
  राजीनामा देण्याआधी पक्षांध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली नाराजी व्यक्त
  नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची संध्याकाळी बैठक
  मुख्यमंत्री पदासाठी सुनील जाखड यांचं नाव आघाडीवर
  पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत, केंद्रीय निरीक्षक अजय माकन, हरीश राय चौधरी चंदीगडमध्ये दाखल

 • 2:07 PM IST
  जम्मू-काश्मीर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

  जम्मू-काश्मीर भूकंपाच्या धक्क्याने हादरले
  4.3 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
  सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बसले धक्के
  कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही
  भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तान असल्याची माहिती
 • 1:21 PM IST
  बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

  9 महिन्याच्या चिमुकलीचा भुकेने झाला मृत्यू
  तर एक अडीच वर्षांची मुलगी वाचली
  बंगळुरू पोलिस या घटनेचा तपास करत आहेत
  आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही
 • 1:05 PM IST
  देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात होतेय वाढ, 24 तासांत 35,662 रुग्णांची नोंद

  देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय
  गेल्या 24 तासांत 35,662 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
  24 तासांत 33,798 रुग्णांची कोरोनावर मात
  तर 24 तासांत 281 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू
 • 7:39 AM IST
  महिला लसीकरण विशेष सत्रात मुंबईमध्ये 1.27 लाख महिलांनी घेतली लस

  मुंबईमध्ये शुक्रवारी महिला लसीकरण विशेष रत्र राबवण्यात आले
  या अंतर्गत 1 लाख 27 हजार 351 महिलांना लस देण्यात आली
  शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली
  फक्त महिलांसाठीच कालचा दिवस राखीव ठेवण्यात आला होता