Breaking News Live Updates: "भाजप फ्लॉवर नहीं, फायर है", 12 आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर चित्रा वाघ यांचं ट्वीट
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
Live Updates
-
सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन ठरवलं रद्द
अधिवेशनादरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी करण्यात आलं होतं निलंबन
न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचा जाल्लोष, चित्रा वाघ यांचं ट्वीट चर्चेत
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट केला पुष्पा चित्रपटातला गाजलेला डायलॉग
“हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है..!” – चित्रा वाघ यांचं ट्वीटमहा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय..
कायदा- नियम पायदळी तुडवून #bjp १२ आमदारांचे निलंबन केले पण सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केलंय
महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय
हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?
फ्लॉवर नहीं🔥फायर🔥है..!😊— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2022
-
भारत बायोटेकच्या इंट्रोनेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCIची परवानगी
भारत बायोटेकच्या इंट्रोनेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला परवानगीड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने दिली परवानगीया बूस्टर डोसमध्ये ओमिक्रॉनसह विविध कोरोना प्रकाराचे संक्रमण रोखण्याची क्षमता -
भैय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण, आरोपींना सहा वर्षांची शिक्षा
भैय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणन्यायालयाने आरोपींना सहा वर्षांची शिक्षा सुनावलीइंदूर न्यायालयाने शुक्रवारी अंतिम निर्णय दिलामुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि केअरटेकर पलक दोषी -
अखेर श्वेता तिवारीविरोधात गुन्हा दाखल, वादग्रस्त वक्तव्यामुळे होतेय टीकाअखेर श्वेता तिवारीविरोधात गुन्हा दाखलमाझ्या ब्राचे माप देव घेतोय असे केले होते वक्तव्यवेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान केले होते वक्तव्यसोशल मीडियावर श्वेता तिवारी होतेय ट्रोल
-
भाजपचे आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण
नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरणसुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आले शरणसिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर केला होता हल्ला -
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
अशोक चव्हाण दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्हस्वत: ट्वीट करत दिली माहितीपॉझिटिव्ह आल्याचे समजताच मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून दिली -
देशात 24 तासांत 2,51,209 नव्या कोरोनाबाधितांची नोंद , 627 जणांचा मृत्यू
देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीयेदेशात 24 तासांत 2,51,209 नव्या कोरोनाबाधितांची नोंद24 तासांत 627 कोरोना रुग्णांचा मृत्यू3,47,443 रुग्णांनी केली कोरोनावर मात -
भिवंडीत आगीचे सत्र सुरुच, भीषण आगीत 3 गोडाऊन जळून खाक
भिवंडीत आगीचे सत्र सुरुचभिवंडीत मध्यरात्री फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आगभीषण आगीत 3 गोडाऊन जळून खाकचामुंडा कॉम्पलेक्स परिसरातील फर्निचर मार्केटमधील घटना
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या