live
Breaking News Live Updates: देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, 37,593 नव्या रुग्णांची नोंद
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
- China Corona : चीनने वाढवलं टेंशन, कोरोना रुग्णांचा पुन्हा उद्रेक! हॉस्पिलमध्ये जागाच नाहीत
- Maharashtra government: श्रद्धा हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! आंतरधर्मीय विवाहांसाठी समन्वय समिती स्थापन
- Pm Modi: राज्यघटना वाचवण्यासाठी पीएम मोदींची हत्या करा, वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक!
Live Updates
-
देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, 37,593 नव्या रुग्णांची नोंद
देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय24 तासांत 37,593 नव्या रुग्णांची नोंद24 तासांत 34,169 रुग्णांची कोरोनावर मात24 तासांत 648 रुग्णांचा मृत्यू -
अफगाणिस्तानवरुन मायदेशी परतलेले 16 जण कोरोना पॉझिटिव्ह
अफगाणिस्तावरुन भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची लागणकाबूलवरुन 78 प्रवासी भारतामध्ये आले होतेसर्वांना क्वारंटाईन करण्यात आलेकोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांनी घेतली होती केंद्रीय मंत्र्यांची भेटहरदीप सिंग पुरी आणि अन्य नेत्यांची घेतली होती भेट -
अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाऊ देणार नाही, तालिबान्यांनी केली नवी घोषणा
अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाऊ देणार नाहीतालिबान्यांची केली मोठी घोषणातालिबान्यांच्या या निर्णयामुळे अफगाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण -
जामीन मिळताच नारायण राणेंना पुन्हा धक्का, नाशिक पोलिसांनी बजावली नोटीस
जामीन मिळताच नारायण राणेंना पुन्हा धक्कानाशिक पोलिसांनी बजावली नोटीस2 सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे दिले आदेश -
जनआशीर्वाद यात्रेत कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही – प्रविण दरेकर
जनआशीर्वाद यात्रेत कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाहीभाजप नेते प्रविण दरेकर यांची माहितीनारायण राणे विश्रांतीसाठी मुंबईला जाणारगुरुवारपासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होईल
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या