Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 16, 2022 7:46 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

एमपीएससी परीक्षा
एमपीएससी परीक्षा

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 7:43 PM IST

  MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित

  प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित
  तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल
  सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल
  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटरवरुन दिली ही महत्त्वाची माहिती

 • 6:23 PM IST
  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून अमरावतीमध्ये वातावरण तापलं
  पोलिसांनी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना घरातच केलं स्थानबद्ध
  घराबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी
  पालकमंत्री, महाविकास आघाडी सरकारविरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
  ही ठाकरे सरकारची दडपशाही असल्याचा खासदार नवनीत राणा यांचा आरोप
 • 5:16 PM IST
  अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं वातावरण तापलं
  राजमाता जिजाऊ जयंतीदिनी आमदार रवी राणा यांनी विनापरवानगी बसवला होता पुतळा
  राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकला
  शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकल्यामुळे शहरात सध्या तणावाची परिस्थिती
  खासदार नवनीत राणा यांची ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
 • 1:27 PM IST
  वर्धा अवैध गर्भपात प्रकरण, डॉ. नीरज कदमला पोलिसांनी केली अटक

  वर्धा अवैध गर्भपात प्रकरण
  मुख्य आरोपीचा पती डॉ. नीरज कदमला अटक
  कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या 11 कवट्या आणि 52 हाडं आढळली होती
  या घटनेमुळे वर्ध्यामध्ये एकच खळबळ उडाली होती
 • 8:18 AM IST
  देशामध्ये आतापर्यंत 6,041 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद

  देशामध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये होतेय वाढ
  ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा 6,041 वर
 • 8:15 AM IST
  देशात 24 तासांत 2,68,833 रुग्णांची नोंद, 402 रुग्णांचा मृत्यू

  देशात 24 तासांत 2,68,833 रुग्णांची नोंद
  तर 24 तासांत 402 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  देशात आतापर्यंत 68,50,962 कोरोना रुग्ण आढळले
 • 7:30 AM IST
  राज्यात 125 नव्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद, रुग्णांचा आकडा 1,730 वर

  राज्यात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ
  24 तासांत 125 ओमिक्रॉन रुग्णांमध्ये नोंद
  ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1,730वर
  आतापर्यंत 1730 रुग्णांनी ओमिक्रॉनवर केली मात
 • 7:30 AM IST
  राज्यात 24 तासांत 42,462 कोरोनाबाधितांची नोंद, 23 रुग्णांचा मृत्यू

  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ
  राज्यात 24 तासांत 42,462 कोरोनाबाधितांची नोंद
  23 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
  24 तासांत 39,646 रुग्णांची कोरोनावर मात
  राज्यात 71,70,483 रुग्णांची नोंद

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 16, 2022 7:28 AM IST

Updated Date: January 16, 2022 7:46 PM IST