महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने हाहाकार माजवला होता. पण आता पावासाने थोडी विश्रांती घेतली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे नुकसान झाले होते ते आता हळूहळू सावरत आहेत. सध्या मुख्यमंत्री पूरग्रस्त भागांच पाहणी करत आहेत. ते सांगलीमध्ये नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. देशासह राज्यात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Breaking News Live Updates: कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत; सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

maharashtra board XII results will be announced tomorrow; Results will be available on Tuesday at 4 p.m. Results The results can be seen on mahahsscboard.maharashtra.gov.in and mahresult.nic.in , The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will declare results of Std 12th, 2021 batch on 3rd August at 4pm. Best of luck to all students. Also Read - Car Accident: गोव्याच्या खाडीत कार बुडाली! पुण्यातील नवोदित अभिनेत्रीसह प्रियकराचा मृत्यू

Also Read - Breaking News Live Updates: "देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात"; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

Live Updates

 • 7:21 PM IST

  निर्बंधांपासून 25 जिल्ह्यांना दिलासा! राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर
  सोमवार ते शुक्रवार दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत हॉटेल्स, मॉल्स, दुकानं उघडी राहणार
  बुधवारी 4 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होणार
  जिम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा 8 वाजेपर्यंत सुरू राहणार
  शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची मुभा
  रविवारी अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानं बंद राहतील
  सिनेमागृह आणि नाट्यगृह तुर्तास बंदच राहतील

 • 7:17 PM IST

  निर्बंधांपासून 25 जिल्ह्यांना दिलासा! राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर
  सोमवार ते शुक्रवार दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत हॉटेल्स, दुकानं उघडी राहणार
  परवा 4 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होणार
  जिम सलून ब्यूटी पार्लर स्पा 4 वाजेपर्यंत सुरू राहणार

 • 6:31 PM IST

  बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार
  मंगळवारी दुपारी 4 वाजता पाहाता येईल निकाल
  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

 • 5:41 PM IST

  रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार
  सांगलीमधील पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
  आज सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा
  ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही. तेथे निर्बंध कायम राहणार
  जिथे निर्बंध कायम आहेत तेथील नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज : मुख्यमंत्री

 • 3:24 PM IST
  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला

  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
  माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ
  याप्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला
  आत्महत्यापूर्वी संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात संभाषण
  संभाषणाचे रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती
 • 12:38 PM IST
  अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
  अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स
  चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
  देशमुखांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केली याचिका दाखल
  या याचिकेवर उद्या सुनावणी होणार
 • 10:09 AM IST
  टोक्यो अलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

  भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी
  टोक्यो अलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक
  भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा 1-0 ने केला पराभव
  ऑस्ट्रेलियावर मात करत भारतीय संघाटा उपांत्यफेरीत प्रवेश
  41 वर्षांनंतर भारतीय महिला संघाची दमदार कामगिरी
 • 7:46 AM IST
  मुख्यमंत्र्यांचा आज सांगली दौरा, पूरग्रस्त भागांची करणार पाहणी

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर
  सांगलीतील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी
  यावेळी ते पूरग्रस्त पीडितांशी साधणार संवाद
  सांगलीत पाऊस आणि पूरामुळे मोठे नुकसान झालेय
  अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर शेतीचे मोठे नुकसान