live
Maharashtra Lockdown: लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान, म्हणाले...
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
Live Updates
-
Maharashtra Lockdown: लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान, म्हणाले…
– राज्यातील आणि शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ– आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा– पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत केले मोठे विधान– राज्याला ऑक्सिजनची मागणी 400 मेट्रीक टन इतकी– 250 नॉन कोविड आणि 150 मेट्रीक टन कोविड रुग्णांसाठी लागतोऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनवर गेल्यास राज्यात लॉकडाऊन लावणार- राजेश टोपे -
कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली
– ओमिक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा मोठा निर्णय– कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली– येत्या 15 जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा– शासनाच्या त्यावेळी असणाऱ्या नियमांस अनुसरून नवीन वेळापत्रक जाहीर करणार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची माहिती -
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ! कोर्टाने जारी केला अटक वारंट
– उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देत स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपसह योगी सरकारला मोठा हादरा दिला– राजीनामा देणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.– धार्मिक भावना भडकावल्या प्रकरणी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध अटक वारंट जारी– स्वामी प्रसाद मौर्य हे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी (एसपी) मध्ये प्रवेश करणार– सुल्तानपूर कोर्टाने धार्मिक भावना भडकावल्याचा ठपका ठेवत अटक वारंट जारी केला– हे प्रकरण 7 वर्षे जुने आहे, स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू देवीदेवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होतेमुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे तब्बल दोन आठवडे लांबलेल्या मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
-
भाजपचे आमदार नितेश राणे यांना हायकोर्टाचा पुन्हा दिलासा
– शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना दिलासा– जमीन अर्जावर सुनावणी होत नाही तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करू नये, हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश– शिवसैनिक संतोष परबवर 8 नोव्हेंबर 2021 ला जीवघेणा हल्ला करण्यात आला– याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले होते– त्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले होते– नितेश राणे यांनी कणकवली सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता– कणकवली कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता– त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई हाय कोर्टात अर्ज दाखल केला होता -
दिलासा! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये घट
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये घटमुंबईत मंगळवारी 11,647 कोरोनाबाधितांची नोंदही प्रकरण मागील दोन दिवसांच्या तुलनेत 2001 ने कमी आहेत -
मंत्रालय कर्मचाऱ्यांना 2 शिफ्टमध्ये करावं लागणार काम
सकाळी 9 ते दुपारी 3 आणि दुपारी 1 ते संध्याकाळी 7मंत्रालयात 2 शिफ्ट कामकाजाचे नवीन आदेश जारीकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय -
लता मंगेशकर ऑक्सिजन सपोर्टवर, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झालीयेसध्या त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेतत्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेतसध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरुलता मंगेशकर ऑक्सिजन सपोर्टवर आहेतलता मंगेशकर यांची भाची रचना शहा यांनी दिली माहिती -
महाराष्ट्रातील डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात, आतापर्यंत 481 डॉक्टर कोरोनाबाधित
महाराष्ट्रातील डॉक्टर कोरोनाच्या विळख्यातआतापर्यंत 481 डॉक्टर कोरोनाबाधितमहाराष्ट्रात मंगळवारी संक्रमण दर कमी पाहायला मिळाला -
देशात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 4,868 वर
देशात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 4,868 वररुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारच्या चिंतेत वाढ -
भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, 24 तासांत 1,94,720 रुग्णांची नोंद
भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ24 तासांत 1,94,720 रुग्णांची नोंद24 तासांत 442 कोरोना रुग्णांचा मृत्यूदेशातील कोरोना सक्रमित रुग्णांती संख्या 9,55,319 वर
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या