live

Breaking News Live Updates: राज्य सरकारकडून कडक निर्बंध, मात्र रूग्ण संख्येतील वाढ सुरूच

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 10, 2022 8:11 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Covid-19

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 10:54 PM IST

  राज्य सरकारकडून कडक निर्बंध, मात्र रूग्ण संख्येतील वाढ सुरूच
  राज्यात दिवसभरात राज्यात 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
  रविवारी राज्यात 207 नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद
  रविवारी दिवसभरात 12 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू
  दिलासादायक ! दिवसभरात 15 हजार 351 रूग्ण कोरोनामुक्त

 • 5:59 PM IST

  पंतप्रधान नरेंद्र मोदींची उच्चस्तरीय बैठक, देशातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

  झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
  रविवारी संध्याकाळी पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत घेतला देशातील परिस्थितीचा आढावा
  या बैठकीत पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना ‘दक्ष’ आणि ‘सावध’ राहण्याचे आवाहन

 • 2:07 PM IST
  26 डिसेंबरला साजरा केला जाणार ‘वीर बाल दिवस’, पीएम मोदींची मोठी घोषणा

  26 डिसेंबरला साजरा केला जाणार वीर बाल दिवस
  पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
  गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंती निमित्त मोदींची घोषणा
 • 2:01 PM IST
  कोरोनामुळे चिंता वाढली, पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

  कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने होतेय वाढ
  पीएम मोदींनी बोलावली तातडीची बैठक
  या बैठकीनंतर केंद्रीय पातळीवर निर्णय घेतले जातील
  या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया होणार सहभागी
 • 1:54 PM IST
  भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटीसह 10 जण ताब्यात

  पाकिस्तानी बोटीसह 10 जण ताब्यात
  भारतीय हद्दीत घुसखोरी करत होती
  भारतीय तटरक्षक दलाने केली कारवाई
 • 12:40 PM IST
  देशात 24 तासांत 1 लाख 60 हजार नवीन रुग्णांची नोंद

  देशातील ओमिक्रॉनच्या 3,623 रुग्णांची नोंद
  1,409 रुग्णांनी ओमिक्रॉनवर केली मात
  गेल्या 24 तासांत करोनामुळे 327 मृत्यू
 • 10:25 AM IST
  आकडा स्थिरावला! राज्यात 24 तासांत कोरोनाच्या 41 हजार रुग्णांची नोंद

  राज्यात 24 तासांत कोरोनाच्या 41 हजार रुग्णांची नोंद
  ओमिक्रॉनच्या 133 नव्या रुग्णांची नोंद
  मुंबईमध्ये 20,138 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
 • 10:17 AM IST
  आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

  माहीम कॉजवेतून आरोपीला पोलिसांनी केली अटक
  दोन दिवसांपासून आशिष शेलार यांना धमकीचे कॉल येत होते
  याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे तक्रार केली होती
  कॉलवर आरोपी अर्वाच भाषेत शिविगाळ करत होता
 • 8:20 AM IST
  मुंबईतील CBI कार्यालय कोरोनाच्या विळख्यात, 68 कर्मचाऱ्यांना लागण

  मुंबईतील सीबीआय कार्यालय कोरोनाच्या विळख्यात
  सीबीआयचे 68 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
  सीबीआयचे कार्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे
  कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना केले होमक्वारंटाईन
 • 8:20 AM IST
  ST कामगार संघटनेची मान्यता रद्द

  औद्योगिक न्यायालयाने केली रद्द केली मान्यता
  एसटी महामंडळातील ही मान्यताप्राप्त संघटना
  कर्मचाऱ्यांचे नुकसान करुन फक्त संघटनेच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा आरोप
  विविध कलमांचे उल्लंघन करत असल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने घेतला निर्णय
  याप्रकरणी एसटी कामगार संघटनेची हायकोर्टात धाव

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 9, 2022 7:40 AM IST

Updated Date: January 10, 2022 8:11 AM IST