Breaking News Live Updates: नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश!
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
Live Updates
-
नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश!
‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे कोल्हे वादात
अमोल कोल्हेंच्या या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तपलंय
काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी
वाद निर्माण झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न
खासदार अमोल कोल्हेंचा अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेशमहात्मा गांधींच्या हत्येचे मी व्यक्तिशः कधीही समर्थन केलेले नाही,करणारही नाही.त्यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली व आत्मक्लेश करीत नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली. pic.twitter.com/3FiImO5SOl
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) January 29, 2022
-
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात IAS अधिकाऱ्याचा हात, कृषी खात्याच्या उपसचिवाला अटक
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात IAS अधिकाऱ्याचा हातकृषी खात्याच्या उपसचिवाला अटकसुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी केली अटक -
गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आगसुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाहीनंदुरबार रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असताना लागली आगरेल्वे प्रशासनाकडून आग लागलेल्या पॅन्ट्री बोगीला अन्य रेल्वे डब्यांपासून वेगळे केलेप्रवासी डबे वेगळे करण्यात आल्याने अनर्थ टळला -
देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती
देशाला मिळाले नवीन मुख्य आर्थिक सल्लागारडॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची शुक्रवारी नियुक्तीके. व्ही सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ डिसेंबर 2021 रोजी संपलात्यांच्या जागी आता डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती -
राज्यात 24 तासांत 24,948 नव्या कोरोनाबाधितांची नोंद , 103 जणांचा मृत्यू
राज्यात 24 तासांत 24,948 नव्या कोरोनाबाधितांची नोंद24 तासांत 103 कोरोना रुग्णांचा मृत्यू45,648 रुग्णांनी केली कोरोनावर मातराज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्क्यांवर -
राज्यात ओमिक्रॉन रुग्णांच्या आकड्यात चढउतार, 24 तासांत 110 रुग्णांची नोंद
राज्यात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत चढउतार24 तासांत 110 रुग्णांची नोंदपुण्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळलेराज्यात एकूण रुग्णांची संख्या 3030 वर1603 रुग्णांनी केली कोरोनावर मात
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या