राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Sukanya Samriddhi Yojana: फक्त 8 ते 10 रुपये गुंतवणूक करून उज्ज्वल करा मुलीचं भविष्य

Also Read - 11th Admission 2021: 11वीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी विशेष संधी मिळणार!
Also Read - Cyclone Gulab : 'गुलाब' चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला रेड अलर्ट, आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा!

Live Updates

 • 8:21 PM IST
  भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जनआशीर्वाद यात्रेनंतर धक्का
  देवगडचे भाजपच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
  वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश
  नगरसेविका हर्षा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोयंडे यांनी बांधलं शिवबंधन
  नारायण राणेंना आशिर्वाद काही मिळाली नाही, शिवसेना आमदार वैभव नाईकांची टीका
 • 4:58 PM IST
  एक्सिस बँकेला 25 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई


  एक्सिस बँकेला 25 लाखांचा दंड
  रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
  KYCसंबंधीच्या नियमांची पूर्तता न केल्यामुळे केली कारवाई
  फेब्रुवारी 2020 ते मार्च 2020 या काळातील ग्राहकांच्या नोंदीत अनियमितता आढळून आली
 • 3:24 PM IST
  दिल्लीत पावसाचा कहर, संभाजीराजेंच्या सरकारी बंगल्यात शिरले पाणी

  दिल्लीत मुसळधार पावसाने कहर केलाय
  दिल्लीतील अनेक ठिकाणी साचले पाणी
  पावसाचा फटका खासदार संभाजीराजेंच्या बंगल्याला बसलाय
  59 लोझी इस्टेटमधील संभाजीराजेंच्या बंगल्यात शिरले पाणी
 • 12:30 PM IST
  अनिल देशमुखांना मोठा धक्का, वकील आनंद डागांना सीबीआयने केली अटक

  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
  वकील आनंद डागांना सीबीआयने केली अटक
  याप्रकरणी सबीआयच्या अधिकाऱ्याला अटक करणात आली
  चौकशी अहवाल लीक झाल्याप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यालाही अटक
 • 11:49 AM IST
  बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन, 40 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन
  40 व्या वर्षी सुद्धार्थने घेतला अखेरचा श्वास
  हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
  ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते
 • 10:36 AM IST
  अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयच्याच अधिकाऱ्याला अटक

  गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण
  सबीआयच्या अधिकाऱ्याला अटक
  चौकशी अहवाल लीक झाल्याप्रकरणी अटक
  देशमुखांचे वकील आनंद डागा यांना देखील सीबीआयने घेतले ताब्यात
 • 10:23 AM IST
  पश्चिम बंगालमध्ये लसीकरण सेंटरवर चेंगराचेंगरी, धक्काबुकी आणि हाणामारीत 25 जण जखमी

  पश्चिम बंगालमध्ये लसीकरण सेंटरवर चेंगराचेंगरी
  लसीसाठी नागरिकांची एकच झुंबड
  गर्दीमुळे लसीकरण सेंटरवर चेंगराचेंगरी झाली
  धक्काबुकी आणि हाणामारीत 25 जण जखमी
  जखमींमध्ये सहा जणांची प्रकृती गंभीर
 • 7:44 AM IST
  दिल्लीला पावसाने झोडपले, 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

  दिल्लीमध्ये मंगळवारपासून मुसळधार पाऊस
  मुसळधार पावसाने दिल्लीला झोडपून काढले
  पावसाने 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
  24 तासांत 120 मिमी पावसाची नोंद
  पवासामुळे दिल्लीच्या अनेक भागात साचले पाणी
  दिल्लीकरांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत
  पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम