देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Marathi Title - Breaking News Live Updates: राज्यात 24 तासांत 1,744 रुग्णांची कोरोनावर मात, तर 40 जणांचा मृत्यू

Also Read - Maharashtra School Reopening: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शाळा सरसकट सुरू करण्याबाबत हालचाली सुरु
Also Read - Aryan khan नंतर Ananya Pandey च्या अडचणीत वाढ! चॅटमधून झाला धक्कादायक खुलासा

Live Updates

 • 7:07 PM IST
  PM मोदींच्या वाढदिवसी लसीकरण अभियानाचा रेकॉर्डब्रेक, 2 कोटी लोकांना दिली लस

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम
  पहिल्यांदाच देण्यात आले 2 कोटी डोस
  देशभरातील लसीकरण केंद्रात आताही लसीकरण सुरु
  को-विन प्लॅटफॉर्मने दोन कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाल्याची दिली माहिती
 • 3:00 PM IST
  पुण्यामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व दुकानं बंद राहणार – अजित पवार

  पुण्यामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व दुकानं बंद राहणार
  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा
  पुण्यामध्ये कोरोना आढावा बैठकीनंतरकरण्यात आली घोषणा
  पुणे शहरासह ग्रामीणमध्ये देखील हाच नियम लागू
  या दिवशी अत्यावश्यक सेवेमध्ये सूट देण्यात आली
  हॉटेल आणि रेस्ट्रॉरंट सुरु ठेवण्याची परवानगी
 • 1:23 PM IST
  बॉलिवूड अभिनेता साहिल खान विरुद्ध गुन्हा, बॉडीबिल्डरचा आत्महत्येचा प्रयत्न
  मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न
  मनोज पाटीच्या आरोपांनंतर बॉलिवूड अभिनेता साहिल खानविरुद्ध गुन्हा दाखल
  मनोज पाटीलनं बुधवारी रात्री केला होता आत्महत्येचा प्रयत्न
  टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मनोज पाटीलनं लिहिली सुसाईड नोट
  अभिनेता साहिल खानवर केले गंभीर आरोप
  मुंबई पोलिसांनी कारवाई करत केला गुन्हा दाखल
  मनोज पाटीलला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याचा साहिल खानवर ठपका
 • 9:58 AM IST
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यासाठी मोठी घोषणा, लवकरच संतपीठ सुरू होणार
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर
  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन
  पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती
  मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने संतपीठ सुरू होणार
  हे मोठे विद्यापीठ व्हावे, अशी मुख्यमंत्र्याची अपेक्षा
  संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल
  मराठवाड्यात 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात येणार
  विजेचा प्रश्नसोडविण्यासाठी याची मदत होईल
  औरंगाबादमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार
 • 8:31 AM IST

  मुंबईत भंगाराच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल
  मुंबईतील मानखुर्द परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण आग
  पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मानखुर्द परिसरातील भंगाराच्या गोदामाला आग
  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल
  आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
  आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही