Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: 'कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही सुरू, सतर्क राहायला हवं', प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं संबोधन

देश-विदेशातील ताज्या घडामोडी (Breaking news), मनोरंजन (Entertainment), क्रीडा (Sports) क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील (Maharashtra Breaking) महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 25, 2022 8:22 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Breaking News Live Updates: 'कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही सुरू, सतर्क राहायला हवं', प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं संबोधन
President's address to the nation on the eve of Republic Day

देश-विदेशातील ताज्या घडामोडी (Breaking news), मनोरंजन (Entertainment), क्रीडा (Sports) क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील (Maharashtra Breaking) महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Live Updates

 • 8:21 PM IST
  Republic Day President’s Speech 2022:
  ‘कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही सुरू, आपण सतर्क राहायला हवं’,
  73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं देशाला संबोधन
  देश-विदेशात राहणाऱ्या भारतीयांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
  “आपण कोरोना विषाणूविरूद्ध असाधारण दृढनिश्चय आणि कार्यक्षमता दाखवली”
  “असंख्य कुटुंबे भयानक संकटातून गेली, वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत”
  “दिलासा एवढाच की अनेकांचे प्राण वाचले”, राष्ट्रपतींकडून संवेदना व्यक्त
  “महामारीचा प्रभाव अजूनही व्यापक, आपण सतर्क राहावे, हलगर्जीपणा करू नये”
 • 1:32 PM IST
  महिलांसाठी मोठी घोषणा! तक्रार करताच मिळेल मदत, नवा टोल फ्री क्रमांक जाहीर

  – राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा, नवा टोल फ्री क्रमांक जाहीर
  – 155209 या टोल फ्री क्रमांकावरुन महिलांना तक्रार करता येईल
  – राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली माहिती
  – ‘आरे ला कारे’ म्हणण्याची ताकद महिलांमध्ये असली पाहिजे
  – महिलांवरील अत्याचार खालच्या वर्गातच होत नाहीत, चांगल्या घरातही होत आहेत.
  – विशाखा समितीची स्थापन केली असली त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत
  – राज्य महिला आयोगाचा 29 वा वर्धापन दिनी टोल फ्री क्रमांकाची घोषणा
  – येत्या 7 ते 8 दिवसात या टोल फ्री क्रमांक कार्यरत होईल
 • 11:48 AM IST
  साखर कारखाना विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा, अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र

  – राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा
  – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला गंभीर आरोप
  – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी
  – राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून सहकारी साखर कारखाने कवडीमोल किमतीत विकत घेतले
  – या व्यवहारात अंदाजे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप
  – या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अण्णा हजारेंची मागणी
 • 7:42 AM IST
  – देशभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु आहे
  – मात्र, बिहारमधील बक्सर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
  – रघुनाथपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच्या कचऱ्यात कोरोना लसी सापडल्याने एकच खळबळ उडाली
  – कचऱ्यामध्ये Covishield लसी मिळाल्या आहेत
  – या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
  – आता रुग्णालयाच्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत
  – त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.