Breaking News Live Updates: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची उडी, 50 जागा लढविण्याचा निर्णय
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
Live Updates
-
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेचीही उडीराष्ट्रवादीनंतर शिवसेनेचीही उत्तरप्रदेशमध्ये 50 जागा लढविण्याचा निर्णयशिवसेनेते प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली यासंदर्भात माहितीभाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवतय, त्यावर विश्वास ठेवू नका – राऊतयुपीत भाजपच्या अनेक आमदारांनी सपात प्रवेश केला. त्यांना अर्थ हवामानाचा अंदाज आलाय – राऊतगोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू, काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू – राऊत
-
दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने मोठा निर्णय, सर्व खासगी कार्यालये बंद ठेवणार
– देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरूच– दिल्लीतील सर्व खासगी कार्यालयं बंद ठेवणार– खासगी कार्यालयांनी ‘वर्क फ्रॉम होम’ करावे, दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटीचे आदेश– दिल्लीत रेस्टॉरंट्स आणि बार बंद राहणार– दिल्लीत फक्त टेक-अवे आणि होम डिलिव्हरी सुरू राहणार -
नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, गारपीटमुळे बळीराजा झाला हतबल
– नागपूर जिल्ह्यातील पारशिवानी, रामटेक, सावनेर तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू– गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान– संत्री, मोसंबी, गहू, हरभरा पिकांना गारपिटीचा तडाखा– काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक झाडे उन्मळून पडली– रामटेकच्या दाहोदा-घोटी गावाला गारपिटीचा तडाखा.. -
गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल
– गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण– मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये उपचार सुरू– कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळून आल्याने खबरदारी म्हणून हॉस्पिटलमध्ये केले दाखल– लता मंगेशकर यांना झाला निमोनिया– लता मंगेशकर यांना शनिवारी रात्री ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेLegendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI
(file photo) pic.twitter.com/8DR3P0qbIR
— ANI (@ANI) January 11, 2022
-
दिलासादायक! देशात घसरला कोरोनाचा आलेख ! रुग्णसंख्येत दिसून आली घट
– देशात कोरोनाचा आलेख घसरला, रुग्णसंख्येत दिसून आली घट– देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय– मंगळवारी रुग्णसंख्येत घट दिसून आलीय, सोमवारच्या तुलनेत 11066 रुग्ण कमी आढळले– केंद्रीय आरोग्य मंत्रायलानुसार, गेल्या 24 तासांत 1,68,063 नव्या रुग्णांची नोंद झाली– एका दिवसांत 277 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला– दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 69,959 रुग्ण पूर्णपणे बरे झाले– देशभरात एक्टिव्ह रुग्णांची संख्या 8,21,446 असून पॉझिटिव्हिटी रेट 10.64 टक्के<div style="background: ffffff; box-shadow: 0 0 0 1.5pt e8e8e3; border-radius: 12px; font-family: ‘Roboto’, arial, sans-serif; color: #424242 !important; overflow: hidden; position: relative; “><a class="embedKoo-koocardheader" href="https://www.kooapp.com/dnld" data-link="https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=b90fc9d5-4227-4343-aeb7-ec4c37bb4299" target="_blank" style=" background-color: f2f2ef !important; padding: 6px; display: inline-block; border-bottom: 1.5pt solid e8e8e3; justify-content: center; text-decoration:none;color:inherit !important;width: 100%;text-align: center;”>Koo App
– IANS (@IANS) 11 Jan 2022
-
भाजपचे संकटमोचन नेते गिरीश महाजन अडचणीत, तपास पथकाकडून टेम्पोभरुन दस्ताऐवज जप्त
– भाजपचे संकटमोचन नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या– गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या चौकशीसाठी जळगाव गेलेल्या पथकाकडून मोठी कारवाई– तपास पथकाकडून टेम्पो भरुन दस्ताऐवज जप्त– या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळर चर्चा सुरु– पुण्यातील कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये आणली जप्त केलेली दस्ताऐवज आणले– गिरीश महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात दाखल झाला होता अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा– करण्यात आल्यानंतर गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. -
एसटी कामगार संघटनांकडून गुणरत्न सदावर्तेंची हकालपट्टी, अॅड. पेंडसे यांची नियुक्ती– विलिनीकरण होईपर्यंत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार, असे सांगणाऱ्या विधिज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांची हकालट्टी– गुणरत्न सदावर्तेंऐवजी अॅड. सतीश पेंडसे यांची या खटल्यासाठी नियुक्ती– गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत सरकारवर टीका करणाऱ्या सदावर्तेंना कर्मचाऱ्यांनी नाकारले– गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत– काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी एसटी सेवा बंद आहे– संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली– परिवहनमंत्री अनिल परब आणि कृती समितीमध्ये एक बैठकही झाली– गुणरत्न सदावर्तेंच्या यांच्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली– कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंनी विलिनीकरणासंदर्भात भ्रम निर्माण केला– कर्मचारी नैराश्यात असल्याचे वकील म्हणत आहेत, पण सदावर्ते हेच नैराश्यात आहेत– लोकांना भडकवण्याचे काम ते करत आहेत. दोन महिने सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्याची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे, असे सुनील निरभवणे यांनी म्हटले आहे
-
अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव मार्गावर कारचा भीषण अपघात
– अपघातात कारमधील 4 जणांचा जागेवर मृत्यू– रौदळा फाट्याजवळ खड्डा चुकवण्याच्या नादात कार पलटी झाली– भीषण अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला– कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला, स्थानिक नागरिक मदतीला धावून आले– वन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने सदर फाट्यानजीक काम अर्धवट राहिले– एकाच महिन्यात याच ठिकाणी तीन अपघाताच्या घटना घडल्या– आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये 7 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या