Breaking News Live Updates: जाणीवपूर्वक विद्यार्थांना आंदोलन करायला लावलं, गृहमंत्र्यांचे आंदोलनाच्या चौकशीचे आदेश
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Live Updates
-
जाणीवपूर्वक विद्यार्थांना आंदोलन करायला लावलं, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक
मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबादमध्ये विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसंदर्भात भूमिका मांडायची होती, तर सरकारसमोर मांडायला हवी होती – गृहमंत्री
विद्यार्थी स्वतःहून रस्त्यावर आल्याचं आपल्याला वाटत नाही, यामागे कोणीतरी आहे – गृहमंत्री
जाणीवपूर्वक विद्यार्थांना आंदोलन करायला लावलंय, अशी शक्यता – गृहमंत्री
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पोलीस विभागाला आंदोलनाच्या चौकशीचे आदेश -
शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज
सरकारने कोरोनाची लाट ओसरल्यामुळे कॉलेजमध्ये परीक्षा घेण्याची सूचना केलीसरकारच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केलाशेकडो विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर केली घोषणाबाजीत्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला -
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरण, नितेश राणेंचा पीए राकेश परब पोलिसांपुढे शरण
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणनितेश राणेंचा पीए राकेश परब कणकवली पोलिसांना शरणराकेश परब याची पोलिसांकडून चौकशी सुरु -
मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर कारच्या धडकेच दोघांचा दुर्दैवी मृत्यूमुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर अपघातकारच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमीउपचारादरम्यान दोघांचा जागीच मृत्यूअपघातानंतर कारचालक फरारपलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2021-22 सादर केले
आर्थिक वर्ष 2022मध्ये वास्तविक GDP 9.2 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यताआर्थिक वर्ष 2022 मध्ये औद्योगिक क्षेत्रात 11.8 टक्क्यांनी वाढ अपेक्षितआर्थिक वर्ष 2022 मध्ये कृषी क्षेत्राची वाढ 3.9 टक्के होण्याची शक्यता -
पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8-8.5 टक्के राहण्याचा अंदाज
पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 8-8.5 टक्के राहण्याचा अंदाजआर्थिक सर्वेक्षण अहवालात जीडीपीचा अंदाज केला व्यक्तसरकार भांडवली खर्च वाढवेल -
इंटरनेट आणि स्मार्ट फोनची किंमत सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताच्या नावाचा समावेश – राष्ट्रपती
सरकारच्या धोरणांमुळे आज भारत अशा देशांमध्ये आहे जिथे इंटरनेट आणि स्मार्ट फोनची किंमत सर्वात कमीभारतातील तरुण पिढीला याचा मोठा फायदा होत आहेसरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलाआज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक देश म्हणून उदयास आलात्यामुळे भारतातील लाखो तरुणांना रोजगारही मिळाला आहेराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बजेट सेशनमध्ये माहिती -
देशाच्या सुरक्षेसाठी सरकारकडून निर्धाराने काम सुरू – राष्ट्रपती
माझे सरकार देशाच्या सुरक्षेसाठी निर्धाराने काम करत आहेसरकारच्या धोरणांमुळे संरक्षण क्षेत्रात विशेषतः संरक्षण उत्पादनात देशाचा स्वावलंबीपणा सातत्याने वाढत आहे83 एलसीए तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार करण्यात आलाआम्ही आमच्या शेजारील देश अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता आणि नाजूक परिस्थिती पाहिलीआम्ही आमच्या अनेक नागरिकांची आणि अनेक अफगाण हिंदू, शीख, अल्पसंख्याकांची काबूलमधून सुटका केली -
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान प्रशंसनीय उदाहरण – राष्ट्रपती
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने सुरुवातपंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान हे एक प्रशंसनीय उदाहरणसरकारने 64 हजार कोटी रुपये खर्चून सुरू केले हे अभियानहे केवळ सध्याच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करेल असे नाहीतर देशाला येणाऱ्या संकटांसाठी देखील तयार करेल -
हैदराबादमध्ये भरधाव कार झोपडीत घुसली, 4 महिलांचा जागीच मृत्यू
हैदराबादमध्ये भरधाव कार झोपडीत घुसलीअपघातामध्ये 4 महिलांचा जागीच मृत्यूअपघातानंतर कार चालक आणि कारमधील इतर सर्वजण फरार झाले
देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या