BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा दलात (BSF) अधिकारी बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी (BSF Recruitment 2021) BSF ने सर्व रुग्णालयांमध्ये जीडीएमओ (GDMO) आणि स्पेशलिस्ट पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी BSF ने अधिसूचना देखील (BSF Recruitment 2021) जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी (BSF Recruitment 2021) बीएसएफच्या (BSF) अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी पात्र उमेदवार (BSF Recruitment 2021) 21 जून 2021 ते 30 जून 2021 पर्यंत वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात.Also Read - Coal India Limited Jobs 2022: कोल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, 1050 प्रशिक्षणार्थी पदांवर भरती, असा करा अर्ज

या व्यतिरिक्त उमेदवार (BSF Recruitment 2021) थेट या लिंकवर https://bsf.gov.in/Home जाऊनही या पदांसाठी (BSF Recruitment 2021) थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना (BSF Recruitment 2021)  देखील पाहू शकतात. या भरती (BSF Recruitment 2021) प्रक्रियेअंतर्गत एकूण 89 रिक्त जागा भरण्यात येतील. त्यापैकी 27 स्पेशलिस्ट पदांसाठी  BSF Recruitment 2021 आणि 62 जीडीएमओ (GDMO) पदांच्या आहेत. (BSF Recruitment 2021) Also Read - DRDO Recruitment 2022 : 'या' विभागात निघाली 630 पदांसाठी भरती, मिळेल 88,000 हजार रुपये पगार

बीएसएफ भरती 2021 ची महत्वाची तारीख (BSF Recruitment 2021)

वॉक-इन-इंटरव्ह्यूची तारीख : 21 ते 30 जून 2021 Also Read - LIC AAO Recruitment 2022: LIC मध्ये नोकरीची सूवर्ण संधी, AAO पदासाठी भरतीबाबत जाणून घ्या डिटेल्स

बीएसएफ भरती 2021 मधील रिक्त पदांचा तपशील (BSF Recruitment 2021)

स्पेशलिस्ट – 27 पदे
जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर- 62 पदे

बीएसएफ भरती 2021 साठी आवश्यक पात्रता (BSF Recruitment 2021)

स्पेशलिस्ट : उमेदवाराकडं पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच पदवीधर उमेदवारांना संबंधित विषयात 1 वर्षाचा अनुभव असावा तर डिप्लोमाधारक उमेदवारांना 2 वर्षाचा अनुभव असावा.

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) : उमेदवारांकडे एमबीबीएसच्या पदवीसह इंटर्नशिपचा अनुभव असलेली असणे आवश्यक आहे.

बीएसएफ भरती 2021 साठी पगार (BSF Recruitment 2021)

स्पेशलिस्ट पदांसाठी – रु. 85,000/-
जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर- रु. 75,000/-