BSF Recruitment 2021: BSF मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती; 10वी, 12वी पास आत्ताच करा अर्ज, लाखो रुपये पगार

सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. यासाठी बीएसएफने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Published: July 7, 2021 10:02 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

BSF Recruitment 2021: BSF मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती; 10वी, 12वी पास आत्ताच करा अर्ज, लाखो रुपये पगार
BSF Recruitment 2021

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. यासाठी बीएसएफने (BSF Recruitment 2021) सहाय्यक विमान मेकॅनिक (ASI), सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (ASI), कॉन्स्टेबल (स्टोअर मॅन) आणि इतर पदांच्या भरतीसाठी (BSF Recruitment 2021) अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (BSF Recruitment 2021) ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (BSF Recruitment 2021) ते बीएसएफची अधिकृत वेबसाइट बीएसएफ bsf.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची (BSF Recruitment 2021) अंतिम तारीख 26 जुलै आहे.

Also Read:

या व्यतिरिक्त https://rectt.bsf.gov.in/ या लिंकवर क्लिक करूनही उमेदवार या पदांवर (BSF Recruitment 2021) थेट अर्ज करू शकतात. तसेच https://rectt.bsf.gov.in/ या लिंकवरू जाऊन भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना (BSF Recruitment 2021) देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (BSF Recruitment 2021) एकूण 220 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

बीएसएफ भरतीची महत्वाची तारीख (BSF Recruitment 2021)

 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः 26 जुलै 2021

बीएसएफ भरतीमधील रिक्त पदांचा तपशील (BSF Recruitment 2021)

 • एकूण पदांची संख्या – 220
 • एसआय (स्टाफ नर्स) – 37 पदे
 • एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन (ग्रुप सी पोस्ट) – 1 पद
 • एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट सी पोस्ट) – 28 पदे
 • सीटी (वॉर्ड बॉय / वॉर्ड गर्ल / आया) ग्रुप सी पोस्ट्स – 9 पदे
 • एचसी (पशुवैद्यकीय) ग्रुप सी पोस्ट – 20 पदे
 • कॉन्स्टेबल (केनेलमॅन) ग्रुप सी पोस्ट – 15 पदे

बीएसएफ भरतीसाठी आवश्यक पात्रता (BSF Recruitment 2021)

SI (स्टाफ नर्स) : उमेदवार 10 + 2 किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच जनरल नर्सिंग प्रोग्राममध्ये पदवी / डिप्लोमा; जनरल नर्स आणि मिडवाइफ म्हणून केंद्र किंवा राज्य नर्सिंग परिषदेसोबत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

ASI ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन (ग्रुप सी पोस्ट) : उमेदवाराने विज्ञान विषयांसह बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच ऑपरेशन टेक्नॉलॉजीत डिप्लोमा किंवा केंद्र किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेत संबंधित विषयात प्रमाणपत्र कोर्स केलेला असावा.

ASI लॅबोरेटरी टेक्निशियन (ग्रुप सी पोस्ट) : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून विज्ञान विषयासह 12वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तर्ण असावा. तसेच केंद्र किंवा राज्य सरकारकडून मान्यता प्राप्त संस्थेतून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा केलेला असावा.

सीटी (वॉर्ड बॉय / वॉर्ड गर्ल / आया) ग्रुप सी पोस्ट : उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेडमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा व्यावसायिक संस्थेतून एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स केलेला असावा.

एचसी (पशुवैद्यकीय)ग्रुप सी पोस्ट : कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असण्यासह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून पशुवैद्यकीय स्टॉक सहाय्यकाचा किमान एक वर्षाचा अभ्यासक्रमासह आणि पात्र झाल्यानंतर किमान एक वर्षाचा अनुभव असावा.

कॉन्स्टेबल (केनेलमॅन) ग्रुप सी पोस्ट : उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा. सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा सरकारी फार्मच्या औषधालयातून प्राणी संभाळण्याचा दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

बीएसएफ भरतीसाठी वयोमर्यादा (BSF Recruitment 2021)

 • एसआय (स्टाफ नर्स) – 21 ते 30 वर्षे
 • एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन (ग्रुप सी पोस्ट) – 20 ते 25 वर्षे
 • एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ग्रुप सी पोस्ट) – 18 ते 25 वर्षे –
 • सीटी (वॉर्ड बॉय / वॉर्ड गर्ल / आया) ग्रुप सी पोस्ट – 18 ते 23 वर्षे
 • एचसी (पशुवैद्यकीय) ग्रुप सी पोस्ट्स – 18 ते 25 वर्षे
 • कॉन्स्टेबल (केनेलमॅन) ग्रुप सी पोस्ट – 18 ते 25 वर्षे

बीएसएफ भरतीसाठी पगार (BSF Recruitment 2021)

 • एसआय (स्टाफ नर्स) – स्तर 6 (रू. 35,400 – 1,12,400 / -)
 • एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन (ग्रुप सी पोस्ट) – स्तर 5 (रुपये 29,200 – 92,300 / -)
 • एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ग्रुप सी पोस्ट)- स्तर 5 (रुपये 29,200 – 92,300 / -)
 • सीटी (वॉर्ड बॉय / वॉर्ड गर्ल / आया) ग्रुप सी पोस्ट – स्तर 3 (21,700 रुपये – 69,100 / -)
 • एचसी (पशुवैद्यकीय) ग्रुप सी पोस्ट्स – स्तर 4 (रु. 25,500 – 81,100 / -)
 • कॉन्स्टेबल (केनेलमॅन) ग्रुप सी पोस्ट- स्तर 3 (रु. 21,700 – 69,100 / -)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: July 7, 2021 10:02 PM IST