नवी दिल्ली: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (CRPF Recruitment 2021) सीआरपीएफने विशेष भरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (Head Constable) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (पुरुष आणि महिला) (CRPF Head Constable Recruitment 2021) जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (CRPF Recruitment 2021) ते सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाईट crpf.gov.in वर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी केवळ असेच लोक अर्ज करू शकतात (CRPF Recruitment 2021) जे मृत व्यक्तीचे / सेवेदरम्यान मरण पावलेले (आत्महत्या करून मृत्यूसह) / कारवाईत मरण पावले / बेपत्ता / वैद्यकीयदृष्ट्या बोर्ड आऊट झाले आहेत.Also Read - SSB Recruitment 2021: SSB मध्ये विना परीक्षा नोकरीची संधी, आजपासून वॉक-इन-इंटरव्ह्यू सुरू, जाणून घ्या पात्रता

या व्यतिरिक्त उमेदवार (CRPF Recruitment 2021) या पदांसाठी थेट या लिंकवर https://crpf.gov.in/rec/recruitment-details.htm?221/AdvertiseDetail&221/Adve क्लिक करून (CRPF Recruitment 2021) अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार या लिंकवर जाऊन https://crpf.gov.in/rec/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_221_1_9460922021_rectt.pdf भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या पदांसाठी (CRPF Recruitment 2021) ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे. Also Read - Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात बंपर भरती, 12 वी पास करू शकतात अर्ज, 69000 पगार

CRPF Head Constable Recruitment 2021 साठी महत्वाची तारीख

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2021 Also Read - SSC Selection Posts Recruitment 2021: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; 3261 पदांसाठी मेगाभरती, जाणून घ्या पात्रता

CRPF Head Constable Recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशील

हेड कांस्टेबल (एचसी) – 38 पदे

CRPF Head Constable Recruitment 2021 आवश्यक पात्रता आणि निकष

उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून HSC (10+2) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

CRPF Head Constable Recruitment 2021 साठी वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.

CRPF Head Constable Recruitment 2021 साठी निवड प्रक्रिया

टायपिंग चाचणी
शारीरिक मानक चाचणी (पीएसटी)
लेखी परीक्षा