नवी दिल्ली: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सीआरपीएफने 2439 पदांसाठी (CRPF Recruitment 2021) अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (CRPF Recruitment 2021) जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (CRPF Recruitment 2021) ते सीआरपीएफची अधिकृत वेबसाईट crpf.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (CRPF Recruitment 2021) उमेदवार 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या मुलाखतीला थेट उपस्थित राहू शकतात.Also Read - DRDO Recruitment 2021: DRDO मध्ये नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी; विनापरीक्षा निवड, असा करा अर्ज

या व्यतिरिक्त, उमेदवार या https://crpf.gov.in/rec/recruitment-details.htm?219/AdvertiseDetail&219 लिंकवर क्लिक करून थेट पदांच्या अर्जाचे स्वरूप (CRPF Recruitment 2021) पाहू शकतात. तसेच उमेदवार https://crpf.gov.in/rec/recruitment-details.htm?219/AdvertiseDetail&219/AdvertiseDetail या लिंकवर जाऊन भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना देखील (CRPF Recruitment 2021) पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (CRPF Recruitment 2021) एकूण 2439 पदे भरली जाणार आहेत. Also Read - IOCL Recruitment 2021: IOCL मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; आत्ताच अर्ज करा, जाणून घ्या प्रक्रिया

CRPF Recruitment 2021 साठी महत्वाच्या तारखा

मुलाखतीची तारीख – 13 ते 15 सप्टेंबर, 2021 Also Read - CRPF Head Constable Recruitment 2021: सीआरपीएफ मध्ये 12 वी पास उमेदवारांसाठी भरती; आत्ताच अर्ज करा, जाणून घ्या पात्रता

CRPF Recruitment 2021 साठी रिक्त जागा तपशील

AR- 156 पदे
BSF- 365 पदे
CRPF- 1537 पदे
ITBP- 130 पदे
SSB- 251 पदे

CRPF Recruitment 2021 पात्रता निकष

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र दलांचे सेवानिवृत्त कर्मचारी असावेत.

CRPF Recruitment 2021 साठी वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे.